लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चित्रा वाघ

Chitra Wagh Latest news, मराठी बातम्या

Chitra wagh, Latest Marathi News

चित्रा वाघ Chitra Wagh या राज्यातील राजकारणात सक्रिय आहेत. महिलांवरील अत्याचाराविरोधात त्या सातत्यानं वाचा फोडत असून त्या महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्षादेखील आहेत.
Read More
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला - Marathi News | Pune Rave Party News BJP Chitra Wagh slams Eknath Khadse Rohini Khadse Uddhav Thackeray Birthday Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला

Pune Rave Party Latest Marathi News: एकनाथ खडसेंच्या जावयाला पुण्यातील रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडण्यात आलं ...

Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले - Marathi News | Pune Rave Party: "There is darkness under your lamp"; Chitra Wagh tells Supriya Sule, Rohini Khadse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघ संतापल्या, सुप्रिया सुळे-रोहिणी खडसेंना सुनावले

Rave Party Pune News: पुण्यात पोलिसांनी उच्चभ्रू वस्तीतील रेव्ह पार्टी उधळली. या पार्टीत असलेल्या दोन महिलांसह सात जणांना ताब्यात घेण्यात आले. रोहिणी खडसे यांचे पतीच या पार्टीत असल्याने आमदार चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे आणि रोहिणी खडसेंना डिवचले.  ...

कबुतरांचा उच्छाद ठरला जीवघेणा, चित्रा वाघ यांनी सांगितला भयंकर अनुभव! मरणयातना भोगाव्या लागतात कारण.. - Marathi News | how to prevent diseases spread by pigeons, pigeon coop is dangerous than virus | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कबुतरांचा उच्छाद ठरला जीवघेणा, चित्रा वाघ यांनी सांगितला भयंकर अनुभव! मरणयातना भोगाव्या लागतात कारण..

how to prevent diseases spread by pigeons, pigeon coop is dangerous than virus : कबुतरांच्या विष्ठेमुळे जाऊ शकतो जीव. पाहा किती धोकादायक आहे हा पक्षी. ...

"भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष"; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट - Marathi News | Pune BJP leader Pramod Kondhare allegedly misbehaved with woman police mlc chitra wagh tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष"; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट

Pramod Kondhare BJP Pune Chitra Wagh: गैरवर्तणूक करणारा आमच्या पक्षाचा असला तरीही माफ केले जाणार नाही, असेही चित्रा वाघ म्हणाल्या ...

"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह" - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Congress Nana Patole Over Operation Sindoor statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"

BJP Chitra Wagh And Congress Nana Patole : भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांनी नाना पटोलेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...

“वैष्णवीचे हे हरामखोर मारेकरी फाशीवरचं लटकायला हवेत”, भाजपा आमदाराचा संताप - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case BJP Chitra Wagh Slams over Hagawane lawyer statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वैष्णवीचे हे हरामखोर मारेकरी फाशीवरचं लटकायला हवेत”, भाजपा आमदाराचा संताप

Vaishnavi Hagawane Death Case And BJP Chitra Wagh : वकिलाच्या युक्तिवादानंतर भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. ...

राक्षसी पद्धतीने वैष्णवीला मारलंय; आरोपींना फाशी व्हावी अशीच सगळ्यांची इच्छा - चित्रा वाघ - Marathi News | Vaishnavi was killed in a monstrous manner; everyone wants the accused to be hanged - Chitra Wagh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राक्षसी पद्धतीने वैष्णवीला मारलंय; आरोपींना फाशी व्हावी अशीच सगळ्यांची इच्छा - चित्रा वाघ

एकविसाव्या शतकामध्ये सुद्धा पोरींना इतक्या वाईट पद्धतीने मारलं गेलंय. जनावराला सुद्धा कोणी मारत नाही ...

Vaishnavi Hagawane Death Case : 'दाल मे कुछ काला है'; शरद पवार गटाची रूपाली चाकणकर, चित्रा वाघ यांच्यावर खरमरीत टीका - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case Pune Crime Rohini Khadse slams Rupali Chakankar Chitra Wagh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vaishnavi Hagawane Death Case : 'दाल मे कुछ काला है'; शरद पवार गटाची रूपाली चाकणकर, चित्रा वाघ यांच्यावर खरमरीत टीका

Vaishnavi Hagawane Death Case, Pune Crime: हुंड्यासाठी हगवणे कुटुंबाकडून सून वैष्णवीचा टोकाचा छळ, त्रासाला कंटाळून वैष्णवीने केली आत्महत्या ...