Death Chiplun Ratnagiri- जन्मानंतर तिला काविळ झाली. मात्र, योग्य उपचारानंतर ती पूर्णपणे बरी झाली. त्यातून सावरल्यानंतरही तिच्या आयुष्याची दोरी अर्ध्यावरच तुटली. आपल्याच आईच्या हातून चिमुकल्या शौर्याचा अंत झाला आणि आयुष्य उमलण्यापू्र्वीच खुंटून गेले. ...
Fort Chiplun Ratnagiri- चिपळूण शहरातील गोवळकोट बंदरावर जमिनीत पुरलेल्या स्थितीत असलेल्या ४ तोफा बाहेर काढून शुक्रवार, १९ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १० वाजता शिवजयंती सोहळ्याचे औचित्य साधून राजे सामजिक प्रतिष्ठान व गोवळकोट ग्रामस्थ यांच्यावतीने किल्ले ...
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे व माजी खासदार भाजप प्रदेश सचिव नीलेश राणे यांच्यावरील टीकेला चिपळूण Chiplun Bjp Ratnagrinews- भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. खासदार विनायक राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे भाजप संपर्क कार्यालयासमोर दह ...
Chiplun sarpanch Ratnagiri- चिपळूण तालुक्यातील ओवळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ७० वर्षीय शेवंती बब्या पवार विराजमान झाल्या आहेत. वयोवृद्ध असतानाही गावच्या विकासासाठी राजकीय प्रक्रियेत सहभागी झालेल्या पवार यांची इच्छाशक्ती हा सर्वत्र कौतुकाचा विषय झाला ...
Crimenews Police Chiplun Ratnagiri- नोकरीची संधी व नंतर ऑनलाईन आयडी घेऊन बक्कळ पैशांचे आमिष दाखवत तब्बल २२ तरुणांची सुमारे २३ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार चिपळूणमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी संजय रामभाऊ चव्हाण (रा. खेर्डी) याच्यावर य ...
liquor ban Chiplun Ratnagiri- चिपळूण तालुक्यातील बोरगाव येथे हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने नुकतीच धाड मारून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये रिक्षाचाही समावेश आहे. या प्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हादाखल करण्यात आला आहे. या कारवाईने ...
Crimenews ForestDepartment Ratnagiri- मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात मौजे भोगाव खुर्द (ता. पोलादपूर) येथे वन विभागाने धडक कारवाई करत खवले मांजरासह तिघांना ताब्यात घेतले आहे. हे तिघेही चिपळुणातील असून, त्यात एका रिक्षा व्यावसायिकाचाही समावेश आहे ...
Death Chiplun Ratnagiri- चिपळूण तालुक्यातील केतकी खाडीत तरुणाचा मृतदेह आढळला. मिलिंद भिवा सैतवडेकर (३२ केतकी-भोईवाडी, चिपळूण) असे या तरुणाचे नाव आहे. ...