शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चिपळूणला महापुराचा वेढा

२१ जुलैच्या रात्रीपासून कोसळणारा पाऊस, समुद्राला आलेलं उधाण आणि कोयना धरणातून सुरू केलेला विसर्ग यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेडमध्ये 'न भुतो' महापूर आला आहे. जगबुडी, वशिष्ठी नदीने रौद्ररूप धारण केलं असून शहरं, गावं, बाजारपेठांमध्ये १० फुटांपर्यंत पाणी भरलंय. या पुरामुळे झालेलं नुकसान कोट्यवधींच्या घरात आहे.

Read more

रत्नागिरी : PHOTOS: गाळ अन् चिखलात पाय रोवून लढा देतोय...पुन्हा नव्यानं उभं राहण्यासाठी राबतोय कोकणी माणूस!

व्यापार : Flood: पुरात गाडीचे नुकसान झाल्यास भरपाई मिळेल, पण...; पाणी ओसरल्यानंतर तात्काळ करावं ‘हे’ काम

रत्नागिरी : Chiplun Flood: देवदूत! दरडींचं संकट ओलांडून NDRF चे जवान चिपळुणात, नागरिकांच्या बचावासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा!

रत्नागिरी : Ratnagiri Flood: धडकी भरवणारा पाण्याचा वेढा; एअर फोर्सने आकाशातून काढलेले रत्नागिरी पुराचे फोटो

रत्नागिरी : Chiplun Flood: घरं वाहून गेली...संसार उघड्यावर...निसर्गरम्य चिपळूणची अशी अवस्था कधीच पाहिली नाही...

रत्नागिरी : Chiplun Flood: चिपळूणमध्ये महाप्रलय; १२ फुटांपर्यंत पाणी, एसटी डेपो बुडाला...घरंही पाण्याखाली