शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चिपळूणला महापुराचा वेढा

२१ जुलैच्या रात्रीपासून कोसळणारा पाऊस, समुद्राला आलेलं उधाण आणि कोयना धरणातून सुरू केलेला विसर्ग यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेडमध्ये 'न भुतो' महापूर आला आहे. जगबुडी, वशिष्ठी नदीने रौद्ररूप धारण केलं असून शहरं, गावं, बाजारपेठांमध्ये १० फुटांपर्यंत पाणी भरलंय. या पुरामुळे झालेलं नुकसान कोट्यवधींच्या घरात आहे.

Read more

रत्नागिरी : चाकरमान्यांची वाहतूक कोंडी टळणार! अखेर वाशिष्ठी नदीवरील नवा पूल वाहतुकीसाठी खुला

रत्नागिरी : Chiplun Floods: कोरोना संकटात धीराने लढला, महापुरातून सावरला; सगळं सुरळीत होत असतानाच काळाने घात केला!

रत्नागिरी : Chiplun Floods: कुणाचेही संसार वाहून जाताना पाहणं हे माेठे दु:ख; वर्दीतला माणूसही हेलावून जातो!

रत्नागिरी : सलमान खान, शाहरुख खान कुठे आहेत?; दीपाली सय्यद यांचा सवाल

महाराष्ट्र : आर्थिक मदत वाटपाचे शिवधनुष्य सरकार कसे पेलणार?

रत्नागिरी : Chiplun Floods: वाहून गेला संसार...; आठ वर्षांची मुलगी आणि पत्नीसह 'ते' तब्बल २५ तास अडकले पत्र्याच्या छतावर

राष्ट्रीय : Maharashtra Flood : पूरग्रस्त भागातील रस्ते दुरुस्तीला सुरूवात, गडकरींनी दिले 100 कोटी

महाराष्ट्र : ११,५०० कोटी की १५०० कोटी पॅकेजवर प्रश्नचिन्ह | Maharashtra Flood Package 2021 | CM Uddhav Thackeray

क्रिकेट : Maharashtra Flood : महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीला धावले पठाण बंधू; इरफान-युसूफ यांचा पुढाकार!

महाराष्ट्र : पुरग्रस्तांसाठी ११,५०० कोटींचं पॅकेज, कोणाला किती मदत? CM Uddhav Thackeray Decleared Relief Package