शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

व्यापार : मोदी सरकारच्या एका निर्णयानं चीनची लागली वाट, धडाधड बंद होतायत कंपन्या! 

आंतरराष्ट्रीय : कित्येकदा हरला तरी युद्धाची खुमखुमी! पाकिस्तानने जागोजागी रोखल्या अणुबॉम्ब डागणाऱ्या तोफा

राष्ट्रीय : LOC वर बंकर, बोगद्यांचे काम सुरू; भारताविरोधात पाकिस्तानच्या सैन्याला मदत करतेय चीन

राष्ट्रीय : भारत-अमेरिका मैत्री चीनची डोकेदुखी बनली, 'या' एका डीलनं ड्रॅगनची झोप उडवली!

तंत्रज्ञान : सुंदर पिचईंनी शब्द पाळला; चीनला दणका दिला, गुगलची भारतात शोधाशोध सुरु

आंतरराष्ट्रीय : चीनमधील बार्बेक्यू रेस्टॉरंटमध्ये भीषण स्फोट; 31 लोकांचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय : UNच्या मंचावर भारताने चीनचा बुरखा फाडला, २६/११ हल्ल्यातील दहशतवादी साजिद मीरवरून केलं वस्रहरण

आंतरराष्ट्रीय : चीननं भारताला पुन्हा डिवचलं; २६/११ च्या दहशतवाद्याला ग्लोबल टेररिस्ट होण्यापासून वाचवलं

आंतरराष्ट्रीय : चीनला घाम फुटणार...; भारत व्हिएतनामला मोठं गिफ्ट देणार!

जरा हटके : पत्नीसोबत दगाबाजी केली तर नोकरीहून काढेल ही कंपनी, अनैतिक संबंधावर आहे बंदी!