लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
क्या बात! 17 वर्षाआधी किडनॅप झाली होती मुलगी, वडिलांनी एका आयडियाने शोधून काढली! - Marathi News | Father found daughter with the help of sketch 17 years after she was kidnapped | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :क्या बात! 17 वर्षाआधी किडनॅप झाली होती मुलगी, वडिलांनी एका आयडियाने शोधून काढली!

महिलेच्या वडिलांनी मुलीच्या बालपणीच्या आठवणी आर्टिस्टला सांगितल्या. ज्याद्वारे त्याला ती मोठी झल्यावर कशी दिसेल हे समजण्यास मदत मिळाली. ...

चीनला मोठा झटका! तैवान १ लाख भारतीयांना नोकरी देण्याच्या तयारीत - Marathi News | Big blow to China Taiwan preparing to employ 1 lakh Indians know details | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनला मोठा झटका! तैवान १ लाख भारतीयांना नोकरी देण्याच्या तयारीत

तैवान आणि भारत यांच्या मैत्रीत एक नवा अध्याय जोडला जाणार आहे. ...

भारत १ लाख लोकांना तैवानला पाठवणार; मोदी सरकारच्या या निर्णयानं चीनला झटका - Marathi News | India to send 1 lakh people to Taiwan; India plans Taiwan labor supply pact while China tensions brew | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत १ लाख लोकांना तैवानला पाठवणार; मोदी सरकारच्या या निर्णयानं चीनला झटका

चीनला कोणत्याही देशाने अधिकृतपणे तैवानशी कोणताही आर्थिक करार करावा असे वाटत नाही. चीन तैवानवर आपला दावा सांगत आहे. ...

धनत्रयोदशीला होणार 50 हजार कोटींचा व्यवसाय; तर चीनला 1 लाख कोटींचा झटका - Marathi News | 50 thousand crore business will be done on Dhantrayodashi; 1 lakh crore blow to China | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धनत्रयोदशीला होणार 50 हजार कोटींचा व्यवसाय; तर चीनला 1 लाख कोटींचा झटका

धनत्रयोदशी आणि दिवाळीसाठी देशभरातील बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. ...

चीनने वाढवले भारताचे 'टेन्शन'; श्रीलंकेच्या सागरी क्षेत्रात पाठवली हेरगिरी करणारी अवाढव्य जहाजे - Marathi News | spy ship of china visiting Sri Lanka to gather information about India naval security could get compromised | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनने वाढवले भारताचे 'टेन्शन'; श्रीलंकेच्या सागरी क्षेत्रात पाठवली हेरगिरी करणारी अवाढव्य जहाजे

श्रीलंका सध्या चीनकडून घेतलेल्या कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे ...

बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअपचं असं दु:खं, तरूणीने स्वत:च्या अंत्य संस्काराचं केलं आयोजन - Marathi News | Woman organised own funeral to move on in life compare break up boyfriend with death China | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअपचं असं दु:खं, तरूणीने स्वत:च्या अंत्य संस्काराचं केलं आयोजन

तरूणीने आपल्या अंत्य संस्काराला मित्र-मैत्रिणींना बोलवलं. वांगचं बॉयफ्रेंडसोबत तीन वर्ष रिलेशन होतं. दोघांचं सहा महिन्यांआधीच ब्रेकअप झालं. ...

हा ‘व्हायरस’ बसेल कानात अन् कर्णबधीर लागतील ऐकू! संशोधकांची कमाल; चीनमध्ये प्रयोग यशस्वी - Marathi News | This 'virus' will sit in the ears and the deaf will listen! Maximum of researchers; Successful experiment in China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हा ‘व्हायरस’ बसेल कानात अन् कर्णबधीर लागतील ऐकू! संशोधकांची कमाल

या कर्णबधिर मुलांच्या कानात कोणतेही नुकसान न करणारा विषाणू बसवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ...

चीनचे अध्यक्ष म्हणतात, बायांनो, फक्त संसार करा, मुले सांभाळा! - Marathi News | china's president xi jinping says, ladies, just live the world, take care of the children! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चीनचे अध्यक्ष म्हणतात, बायांनो, फक्त संसार करा, मुले सांभाळा!

राष्ट्रीय महिला काँग्रेसमध्ये चीनने धोरणात्मक बदलाचे संकेत दिले आहेत. या देशाला आता स्त्रियांना घरात कोंडावेसे वाटू लागले आहे, कारण? - भीती! ...