लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
पीव्ही सिंधूचे आव्हान संपुष्टात; चीनच्या हे बिंग जिओने 21-19, 21-14 ने केला पराभव... - Marathi News | Paris Olympics 2024 Live Updates: PV Sindhu's lost against China's He Bingjiao | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पीव्ही सिंधूचे आव्हान संपुष्टात; चीनच्या हे बिंग जिओने 21-19, 21-14 ने केला पराभव...

पीव्ही सिंधूचे ऑलिम्पिक पदकांची हॅट्रिक साधण्याचे स्वप्नही भंगले. ...

पँगाँग तलावावर चीनचा पूल तयार, चिंता वाढली; वाहतूक सुरू, सीमेजवळ येणार रणगाडे - Marathi News | china builds bridge over pangong lake india raises concerns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पँगाँग तलावावर चीनचा पूल तयार, चिंता वाढली; वाहतूक सुरू, सीमेजवळ येणार रणगाडे

या पुलावरून चीन सैन्याला ताबारेषेपर्यंत एक सरळ आणि छाेटा मार्ग मिळाला आहे. ...

'हंटर किलर' भारतात आला! आता POK मध्ये न घुसताही उद्ध्वस्त होतील दहशतवाद्यांचे अड्डे - Marathi News | US provided MQ-9B Predator Drone to India, 'Hunter Killer' Now the hideouts of terrorists will be destroyed even without entering POK | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'हंटर किलर' भारतात आला! आता POK मध्ये न घुसताही उद्ध्वस्त होतील दहशतवाद्यांचे अड्डे

पाकिस्तानातील सीमावर्ती भागात आजही अनेक दहशतवाद्यांचे अड्डे आहेत ज्यामुळे भारतीय सैन्याला सीमेवर सतर्क राहावं लागतं. ...

Human Hair Business : देश-परदेशातून मोठी मागणी; तुम्हाला माहितीय का, तुमच्या केसांची किंमत? - Marathi News | Huge demand from home and abroad Do you know the value of your hair business know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देश-परदेशातून मोठी मागणी; तुम्हाला माहितीय का, तुमच्या केसांची किंमत?

देशात केसांचा व्यापार फार लोकप्रिय आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतात केसांचा बाजार सुरु आहे. देशातील केस कोट्यवधी रुपयांना विदेशात विकले जात असतात. ...

'कोणत्याही देशासाठी चीनसोबतचे संबंध खराब करणार नाही'; पाकिस्तानने अमेरिकेला दाखवला आरसा - Marathi News | Would not damage relations with China for any country says Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'कोणत्याही देशासाठी चीनसोबतचे संबंध खराब करणार नाही'; पाकिस्तानने अमेरिकेला दाखवला आरसा

पाकिस्तानने काही दिवसापूर्वीच चीन सोबतच्या संबंधाबाबत एक विधान केले आहे. अमेरिकेसोबत चांगले संबंध ठेवण्यासाठी चीनसोबतचे संबंध बिघडवणार नाही, असं पाकिस्तानने स्पष्ट केले आहे. ...

सतत खा-खा खाऊन २४ वर्षांच्या महिलेचा मृत्यू, जास्त खाण्याने ओढावलं मरण! वाचा नक्की झालं काय - Marathi News | 24-year-old woman dies from overeating during live streaming, ate 10 hours a day | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत खा-खा खाऊन २४ वर्षांच्या महिलेचा मृत्यू, जास्त खाण्याने ओढावलं मरण! वाचा नक्की झालं काय

24-year-old woman dies from overeating during live streaming, ate 10 hours a day : लाइव्ह स्ट्रीमिंगदरम्यान सोडला जीव; आपणही जास्त प्रमाणात खात असाल तर.. ...

2 वर्षापासून खोकल्याने होता हैराण, वाटलं कॅन्सर झाला; सत्य समोर येताच डॉक्टरही हैराण... - Marathi News | China man having cough for 2 year shocked to find chilli from hotpot caused it | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :2 वर्षापासून खोकल्याने होता हैराण, वाटलं कॅन्सर झाला; सत्य समोर येताच डॉक्टरही हैराण...

एका व्यक्तीला गेल्या 2 वर्षापासून इतका खोकला येत होता की, त्याचा असा समज झाला की, त्याला कॅन्सर झाला. पण.... ...

तालिबानविरोधात पाकिस्तानचा नवा प्लॅन; चीन, इराणला भडकवलं, TTP विरोधात मोहिम - Marathi News | Pakistan New Plan Against Taliban; provokes to China Iran, campaign against TTP terriost | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानविरोधात पाकिस्तानचा नवा प्लॅन; चीन, इराणला भडकवलं, TTP विरोधात मोहिम

२०२१ मध्ये तालिबानी सरकार काबुलमध्ये सत्तेत आल्यानंतर पाकिस्तानसोबत टेन्शन वाढलं आहे. ...