भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
तीन ट्रिलियन डॉलर्सचे शॅडो बँक सेक्टर बु़डाले आहे. Zhongzhi ने रिअल इस्टेट क्षेत्रात खूप मोठी गुंतवणूक केली आहे. आता तिथून त्यांना पैसे परत मिळणे मुश्किल बनले आहे. ...
Russia-China : रशिया आणि चीन या दोन देशांचं काय गौडबंगाल सुरू असतं, ते जगात कोणालाच कळत नाही. ते स्वत:ही त्याबद्दल कोणालाच काही कळू देत नाहीत आणि त्याबद्दल कायम गुप्तता पाळतात. ...
United States: अमेरिकेत असा ताप येण्याच्या घटनेला चीन जबाबदार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. त्याला अमेरिकी सरकारने दुजोरा दिलेला नाही. ...
China Business: चीन आणि अमेरिकेचे संबंध अनेकदा ताणले गेले आहेत. अलीकडच्या काळात चीनमध्ये व्यापार करणे अमेरिका व इतर देशांच्या कंपन्यांना कठीण झाले आहे. त्यामुळे चीनमधून परकीय गुंतवणूक कमी हाेताना दिसते. ...