भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
भारताच्या दृष्टीने सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या दौलत बेग औल्डी येथील धावपट्टीच्या सुमारे ३० किमी आग्नेयेस वाय जंक्सन वा ‘बॉटलनेक’ म्हणून ओळखल्या जाणा-या ठिकाणापर्यंत चीनने सैन्यतुकड्या तैनात करण्याखेरीज चिलखती वाहने आणि खास लष्करी उपकरणेही आणली आहेत. ...
नाशिक : भारत-चीन सीमावादामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली असून, शहरातील चिनी उत्पादनांच्या जाहिराती व फलक त्वरित काढण्याची मागणी मनसेच्या प्रतिनिधी मंडळाने महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे या ...
कायद्यानुसार कोणत्याही पक्षाला सरकारच्या परवानगीशिवाय परदेशी पैसे घेता येऊ शकत नाही. मग चीनकडून येणाऱ्या या पैशासाठी काँग्रेसने सरकारची परवानगी घेतली होती का? ...
दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी २२ जून रोजी कोअर कमांडर स्तरावरील चर्चा झाली होती. त्यावेळी चीनने फॉरवर्ड पोस्टवर तैनात असलेल्या आपल्या जवानांना मागे हटवण्याचे आश्वासन दिले होते. ...