लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
देशाविरुद्ध लढणार नाही! या बड्या कायदेतज्ज्ञाने टिकटॉकचे वकिलपत्र नाकारले - Marathi News | Mukul Rohatgi refuses to appear for Tiktok against the Government of India in Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाविरुद्ध लढणार नाही! या बड्या कायदेतज्ज्ञाने टिकटॉकचे वकिलपत्र नाकारले

भारत सरकारने घातलेली बंदी कायम राहिल्यास टिकटॉकला मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. त्या पार्श्वभूमीवर टिकटॉकच्या व्यवस्थापनाने केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात न्यायालयीन लढाई लढण्याची तयारी सुरू केली आहे. ...

चीनच्या संपादकाने भारतीयांना डिवचलं, आनंद महिंद्रांनी चांगलंच सुनावलं - Marathi News | The Chinese editor told the Indians, Anand Mahindra said well about ban 59 apps | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या संपादकाने भारतीयांना डिवचलं, आनंद महिंद्रांनी चांगलंच सुनावलं

चीनमधील सत्ताधारी पक्षाचे मुखपत्र ग्लोबल टाईम्सने केंद्र सरकारच्या या निर्णयावर नाराजी दर्शवली आहे. ...

‘लापरवाही बढते ही चली जा रही है’... पंतप्रधान मोदींच्या भाषणावर 'हैरान करने वाले' मीम्स - Marathi News | After PM Narendra Modi’s address to the nation, netizens react with memes | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :‘लापरवाही बढते ही चली जा रही है’... पंतप्रधान मोदींच्या भाषणावर 'हैरान करने वाले' मीम्स

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील काही वाक्यांवरून नेटकऱ्यांनी मजेशीर मीम्स तयार केलेत. ...

"तिथे मॅप बदलले जात आहेत, आपण इथे ॲप वर बंदी घालतोय, काय पोरकटपणा आहे!" - Marathi News | NCP leader Jitendra Awhad criticize pm narendra modi government on 59 china app ban | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तिथे मॅप बदलले जात आहेत, आपण इथे ॲप वर बंदी घालतोय, काय पोरकटपणा आहे!"

नरेंद्र मोदी सरकारनं 59 चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे... ...

नक्कलबाजीने चीनला पोखरले! सर्वात मोठा घोटाळा; 83 टन सोने बनावट निघाले - Marathi News | biggest scam in China; Forged 83 tons of gold in there bank by worlds biggest Kingold company | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नक्कलबाजीने चीनला पोखरले! सर्वात मोठा घोटाळा; 83 टन सोने बनावट निघाले

चीनच्या एका मोठ्या ज्वेलरी कंपनीने हा घोटाळा केला असून या कंपनीचे मुख्यालय कोरोनाच्या जन्मस्थानी म्हणजेच वुहानमध्ये आहे. ...

'या' देशात कोरोनाची पहिलीच लाट; कोरोना दीर्घकाळ माणसांची पाठ सोडणार नाही, तज्ज्ञांचा दावा - Marathi News | CoronaVirus : Chinese epidemiologist coronavirus first wave not over | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :'या' देशात कोरोनाची पहिलीच लाट; कोरोना दीर्घकाळ माणसांची पाठ सोडणार नाही, तज्ज्ञांचा दावा

तू इधर उधर की न बात कर, ये बता की काफिला कैसे लुटा; पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा हल्ला - Marathi News | Congress MP Rahul Gandhi Attack on Prime Minister Narendra Modi again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तू इधर उधर की न बात कर, ये बता की काफिला कैसे लुटा; पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा हल्ला

राहुल गांधी यांचे मोदी यांच्यावर सतत हल्ले सुरू आहेत. मंगळवारी मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणानंतर गांधी यांनी पुन्हा हल्ला केला. ...

India China FaceOff: चीनच्या मुद्द्यावर 'या' देशाचा भारताला ठाम पाठिंबा; काहीही झालं तरी... - Marathi News | India China FaceOff: 'This' country strongly supports India on China's issue; No matter what ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China FaceOff: चीनच्या मुद्द्यावर 'या' देशाचा भारताला ठाम पाठिंबा; काहीही झालं तरी...

पार्ली आणि राजनाथ सिंह यांच्यात सुरू असलेल्या चर्चांच्या पुढच्या भागासाठी राजनाथ सिंह यांना भारतात भेटण्याची इच्छाही त्यांनी पत्रात व्यक्त केली. ...