भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
चीनच्या वुहानमध्ये न्यूमोनियाच्या संसर्गाचे एक प्रकरण उघड झाल्याचे आम्हाला तेथील आमच्या कार्यालयाने कळविले होते. तोपर्यंत नेमका कसला संसर्ग आहे, हे समजू शकले नव्हते आणि चीनने कोणत्याची विषाणुंच्या संसर्गाची माहिती दिली नव्हती. ...
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानेच याबाबतची माहिती दिली असून, तीन भारतीय कंपन्यांनी मोनोरेल रोलिंग स्टॉकची डिझाइन आणि विकासासाठी आपण इच्छुक असल्याचे म्हटले आहे. ...
यावर्षी मे महिन्यात पूर्व लडाखमध्ये LAC वर चीनने सैन्य तैनाती वाढवल्यानंतर, चिनूक या भागांत तैनात करण्यात आले. ते चीन सीमेवर भारताची युद्ध तयारी सक्षम करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत. ...