भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
या वेळची मंदी खूप विचित्र कारणांनी ओढवलेली आहे. चीनचा विस्तारवादी स्वभाव याला कारण ठरला आहे. चीनला पश्चिमी देशांचाही विरोध होऊ लागला आहे. हे देश आधी चीनला मदत करत होते. ...
चीनचे नाव घेतले नाही तरी मोदींच्या संबोधनानंतर चिनी दूतावासाने स्पष्टीकरण प्रसिद्ध केले. नाव घेतले नाही तरीही स्पष्टीकरण चीनने दिल्याने चीनशी सीमावाद असलेल्या देशांमध्ये भारताविषयी विश्वास वाढला ...
चीनला भारताच्या सीमा मान्य कराव्याच लागतील. त्याशिवाय चीनकडे पर्याय नाही. ही वस्तुस्थिती आहे. भारताच्या सीमेला मान्य करेपर्यंत त्यांच्याविषयी संबंध चांगले राहणार नाही ...
चीनच्या राष्ट्रपतींचा २००८ नंतरचा हा पहिलाच दौरा ठरला होता. शिंजो आबे यांच्या सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या संसद सदस्यांनी सरकारकडे अशी मागणी केली आहे की, शी जिनपिंग यांच्या दौऱ्याबाबत पुनर्विचार केला जावा. ...