लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
तीन महिन्यांत धोरणात्मक पूल..., चीन सीमेवर बीआरओची कमाल! - Marathi News | Strategic bridge in three months developed by BRO on LAC border! | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन महिन्यांत धोरणात्मक पूल..., चीन सीमेवर बीआरओची कमाल!

वाद चिघळणार! दोन देशांना जोडणाऱ्या 'मैत्री' पूलावरच आता नेपाळचा दावा - Marathi News | Disputes will simmer! Nepal now claims only the 'friendship' bridge connecting India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाद चिघळणार! दोन देशांना जोडणाऱ्या 'मैत्री' पूलावरच आता नेपाळचा दावा

भारत आणि नेपाळ सीमेवरच्या No Man's Land वर आता नेपाळने हक्क सांगायला सुरुवात केली आहे. ...

चीनला भिडले, माघार घ्यायला भाग पाडले अन् मगच भारतीय जवान 1.5 किमी मागे आले! - Marathi News | China-indian army will disengage and move back by 1-1.5 km from the friction points | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनला भिडले, माघार घ्यायला भाग पाडले अन् मगच भारतीय जवान 1.5 किमी मागे आले!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अत्यंत विश्वासू मानले जाणाऱ्या अजित डोवाल यांनी काल त्यांचे चिनी समकक्ष असलेल्या वांग यी यांच्यासोबत जवळपास दोन तास व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. या दोघांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. ...

भारताशी पंगा घेणाऱ्या खास माणसाला वाचवण्यासाठी चीन लागला कामाला; सर्व शक्ती पणाला - Marathi News | Chinese Ambassador Hou Yanqi Exerts Full Power To Save Nepal Pm Kp Sharma Oli | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताशी पंगा घेणाऱ्या खास माणसाला वाचवण्यासाठी चीन लागला कामाला; सर्व शक्ती पणाला

घुसखोरी केली नाही, तर चिनी सैन्य माघार कशी घेत आहे? असदुद्दीन ओवेसींचा सवाल - Marathi News | asaduddin owaisi questions uproar over chinese de escalation in ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घुसखोरी केली नाही, तर चिनी सैन्य माघार कशी घेत आहे? असदुद्दीन ओवेसींचा सवाल

असदुद्दीन ओवेसी यांनी सोमवारी यांसंदर्भात ट्विट केले आहे. ...

चीनची दुतर्फा नाकाबंदी! पर्वतांवर भारताची अपाचे, मिग २९, मिराज २००० लढाऊ विमानं अन् समुद्रात अमेरिकेच्या युद्धनौका - Marathi News | china surrounded from two sides india at galwan and us at south china sea | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनची दुतर्फा नाकाबंदी! पर्वतांवर भारताची अपाचे, मिग २९, मिराज २००० लढाऊ विमानं अन् समुद्रात अमेरिकेच्या युद्धनौका

तैवान, व्हिएतनाम आणि जपानशीही चीनचे सीमावाद सुरूच आहे. ...

India China FaceOff: ड्रॅगन भडकला! तिबेट प्रकरणात मोदी सरकारनं हात घालू नये, अन्यथा..., चीनची भारताला थेट धमकी - Marathi News | china india tension tibet issue indian economy | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China FaceOff: ड्रॅगन भडकला! तिबेट प्रकरणात मोदी सरकारनं हात घालू नये, अन्यथा..., चीनची भारताला थेट धमकी

चीनच्या कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित असलेल्या ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्राने पुन्हा एकदा भारताला इशारा दिला आहे. ...

India China FaceOff: भारतीय वायूसेनेचा चीनला दणका; सीमेवर लढाऊ विमानांचं ‘नाईट ऑपरेशन’ - Marathi News | India China FaceOff: Indian Air Force India-China border carrying out night operations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: भारतीय वायूसेनेचा चीनला दणका; सीमेवर लढाऊ विमानांचं ‘नाईट ऑपरेशन’

भारताने सीमेनजीक अतिरिक्त सैन्य बळ वाढवलं आहे तसेच लष्कराने कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयारी केली आहे. ...