भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
Sharad Pawar Interview With Sanjay Raut: मी संरक्षणमंत्री असताना चीनला गेलो होतो, त्यावेळी डिफेन्स सेक्रेटरी व्होरा हेही सोबत होते, आपलं सैन्य हिमालयीन बॉर्डरवर तैनात होतं, चीनचेही सैन्य होते ...
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की, चीनला या रोगाबाबत आधीच माहिती होती. याबाबतच्या सार्स- कोविड २ या आपल्या संशोधनाकडेही हाँगकाँगमधील आपल्या सहकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. ...
सध्या कोरोना आणि चीनचा विस्तारवाद यामुळे जगातील सर्वात मोठ्या तणावाचे केंद्र आशिया झाला आहे. यामध्ये अमेरिकाही उतरला असल्याने विश्वयुद्धाची सुरुवात इथूनच होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. ...