भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
लॉकडाऊन व त्यानंतरचे अनलॉक याच्या अंमलबजावणीत ताळतंत्र न राहिल्याने ना कोरोना आटोक्यात आला, ना अर्थव्यवस्था सुरू झाली. एकदा अनलॉकची घोषणा केल्यानंतर मोदी सरकारने कोरोनाबद्दल बोलणेच बंद केले. ...
सध्या देशभरात चीनविरोधातील वातावरण तापलेले आहे. तसेच देशात चीनविरोधात संतप्त वातावरण असून, चिनी मालाच्या बहिष्कारासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम चालवली जात आहे. अशा परिस्थितीतही एक चिनी कंपनी भारतात हजारो कोटींची गुंतवणूक करण्यास सज्ज झाली आहे. ...