भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये 15 जूनला हिंसक झटापट झाली होती. यात भारताच्या 20 जवानांना होतात्म्य आले होते. तर चीनचेही 35 ते 40 जवान मारले गेल्याचा दावा करण्यात आला होता. ...
दक्षिण समुद्रातील वादग्रस्त भागात सध्या चीन आणि अमेरिका दोन्ही देश सैन्याची ताकद वाढवू लागले आहेत. यानंतर आता एका छोट्या देशाने चीनला थेट इशारा दिला आहे. ...
पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) तिबेटमधील ग्यानत्से येथे पुलाच्या आकाराची सैनिक छावणी बांधत आहे. ही छावणी जमिनीवर असलेल्या सैनिक दलांसाठी असावी, असे दिसते ...
चीनने वादग्रस्त दक्षिण चीन समुद्रात मिसाईल डागून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. चीनचे वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. चीनने 'कॅरियर किलर' नावाने दोन प्रसिद्ध मिसाईल दक्षिण चीन समुद्रात डागली आहेत. ...
भारत आणि चीनमधील संबंध गेल्या काही महिन्यांपासून ताणले गेले आहेत, चीनी सैन्याने लडाखमध्ये घुसकोरीचा प्रयत्न केल्याने दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. त्यातच, भारताने 59 चीनी अॅप्सवर बंदी घातली असून देशातील नागरिकांनीही चीनी मालावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन ...