भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
लडाख-चीन सीमारेषेवरील वादावर अमित शहांनी भाष्य करताना, मोदी सरकार देशाची एक-एक इंच जमिन वाचविण्यासाठी सक्षम असून कोणीही आमच्या जमिनीवर कब्जा करु शकत नाही, असं अमित शहांनी म्हटलंय. ...
Xi Jinping News : कोरोना विषाणूचा संसर्ग ज्या ठिकाणापासून सुरू झाला त्या चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...
Terrorist Enters in India: लडाखच्या सीमेवर चीनने सैन्याची मोठी जमवाजमव केल्यामुळे कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी भारतानेही त्या भागात आपले सैन्य सज्ज ठेवले आहे. ...
आयएमएफच्या अहवालानुसार, बांगलादेशचा दरडोई जीडीपी 2020मध्ये 4 टक्क्यांनी वाढून 1888 डॉलरवर पोहोचण्याचा अंदाज आहे. यापूर्वी जून महिन्यात आयएमएफने यात 4.5 टक्क्यांची घट होण्याचा अंदाज वर्तवला होता. (IMF) ...
सिनोव्हॅक बायोटेक लिमिटेडने 24 सप्टेंबरला म्हटले होते, जोवर सरकार निधी उपलब्ध करवणार नाही, तोवर परीक्षणाला उशीर होईल. एका करारानुसार, सिनोव्हॅक बायोटेक परीक्षणाला लागणारा खर्च उचलणार होती. ...