लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
भारतीय जवानांशी टक्कर, एक पाऊल मागे हटण्यास चीन 'मजबूर'; म्हणाला... - Marathi News | china says our border troops committed to maintaining peace in china indian border region After clash in sikkim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय जवानांशी टक्कर, एक पाऊल मागे हटण्यास चीन 'मजबूर'; म्हणाला...

तत्पूर्वी, भारतीय लष्कराने सोमवारी सांगितले होते, की सिक्किमच्या उत्तरेला असलेल्या नाकूला भागात 20 जानेवारीला भारत आणि चिनी सैन्यांत ‘सामान्य बाचाबाची’ झाली होती. निर्धारित प्रोटोकॉलनुसार, स्थानिक कमांडरांकडून हा वाद मिटवण्यात आला.  ...

India China Faceoff: भारत-चीन सैनिकांमध्ये पुन्हा झटापट; 4 भारतीय, 20 चिनी सैनिक जखमी - Marathi News | Big Breaking: Indo-China troops clash again; 20 Chinese soldiers injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Faceoff: भारत-चीन सैनिकांमध्ये पुन्हा झटापट; 4 भारतीय, 20 चिनी सैनिक जखमी

India China Face off in Sikkim: सिक्किममध्ये झालेला तणाव कमी करण्यासाठी काल भारत-चीन दरम्यान सुमारे १५ तास बैठक सुरु होती. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर चीनने कुरापती काढण्यास सुरुवात केली आहे. ...

Corona Vaccine : कोरोना लशीसंदर्भात भारताचा 'जय-जयकार', चीनला अजीर्ण; सुरू केलं असं कटकारस्थान - Marathi News | china starts smear campaign against india vaccine diplomacy with saarc nepal bhutan maldives | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine : कोरोना लशीसंदर्भात भारताचा 'जय-जयकार', चीनला अजीर्ण; सुरू केलं असं कटकारस्थान

ग्लोबल टाइम्सने भारताच्या व्हॅक्सीन मैत्रीविरोधात अपप्रचाराला सुरुवात केली आहे. ग्लोबल टाइम्सने सीरम इंस्टिट्यूटमध्ये आगीची घटना घडल्यानंतर भारताच्या व्हॅक्सीन मॅन्युफॅक्चरिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एवढेच नाही, तर... ...

ड्रॅगनचा दगा! चीनने शब्द फिरवला, सीमेवर पुन्हा तणाव वाढण्याची चिन्हे; भारत सज्ज - Marathi News | Dragon's betrayal! China turned the word around, signs of rising tensions on the border again; India ready | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ड्रॅगनचा दगा! चीनने शब्द फिरवला, सीमेवर पुन्हा तणाव वाढण्याची चिन्हे; भारत सज्ज

लडाख सीमेजवळ फाैजफाटा वाढविला ...

चीन जोवर सैनिकांची संख्या कमी करणार नाही, तोवर भारतही करणार नाही; संरक्षणमंत्र्यांचं रोखठोक उत्तर - Marathi News | India will not reduce troops unless China initiates process defence minister Rajnath Singh in interview | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीन जोवर सैनिकांची संख्या कमी करणार नाही, तोवर भारतही करणार नाही; संरक्षणमंत्र्यांचं रोखठोक उत्तर

चीननं भारताचा विश्वास तोडला यात शंका नाही, राजनाथ सिंह यांचं वक्तव्य ...

पाकिस्तान पुन्हा चीनपुढे नतमस्तक; मिळाला चिनी कोरोना लसीचा आधार - Marathi News | china to give 5 lakh corona virus vaccine doses to pakistan as a gift foreign minister praises them | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान पुन्हा चीनपुढे नतमस्तक; मिळाला चिनी कोरोना लसीचा आधार

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष बायडन यांचं भारताबाबत पहिलं विधान, घेणार मोठा निर्णय? - Marathi News | joe biden respects successful ties between india and us | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष बायडन यांचं भारताबाबत पहिलं विधान, घेणार मोठा निर्णय?

अमेरिकेतून ट्रम्प यांची सत्ता गेल्यानंतर भारताला मोठा धक्का बसेल अशी अटकळ बांधली जात होती. ...

भय इथले संपत नाही! कोरोनाच्या महामारीनंतर चीनमध्ये पसरला स्वाईन फिव्हर,१०० डुकरं संक्रमित - Marathi News | China faces new swine fever 1000 pigs infected at science | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :भय इथले संपत नाही! कोरोनाच्या महामारीनंतर चीनमध्ये पसरला स्वाईन फिव्हर,१०० डुकरं संक्रमित