भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
China News: चीनमधील लक्षाधीशांची (मिलेनिअर्स) संख्या आगामी ५ वर्षांत वाढून दुप्पट होईल, असे ‘एचएसबीसी होल्डिंग्ज पीएलसी’च्या एका अहवालात म्हटले आहे. ...
चीन सध्या एक दूरपर्यंत मारा करता येईल अशा स्टील्थ बॉम्बरच्या निर्मितीमध्ये व्यग्र आहे. चीन तयार करत असलेले स्टील्थ बॉम्बर अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरू शकतो. ...
Coronavirus: भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई, राजधानी दिल्ली आणि टेकनगरी बंगळुरू येथेच कोरोनाची दुसरी लाट का आली, असा सवाल करत कोरोना हे चीन आणि पाकिस्तानचे कटकारस्थान आहे ...
Yuan Langping: हायब्रीड तांदळाचे जनक म्हणून ओळखले जाणारे चीनचे प्रसिद्ध कृषी संशाेधक युआन लाेंगपिंग यांचे निधन झाले. ते ९० वर्षांचे हाेते. चांगशा येथील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...
CoronaVirus: गिर्यारोहक आणि त्यांच्या साथीदारांना करोनाची लागण झाल्याचा दावा एका गाइडने केला आहे. मात्र, नेपाळ सरकारने हा दावा फेटाळून लावला आहे. (Mount Everest) ...
Coronavirus News: गेल्या दीड वर्षांपासून कोरोना विषाणूने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. चीनमधून संसर्गास सुरुवात झालेल्या या विषाणूबाबत अजूनही वेगवेगळी मतमतांतरे मांडली जात आहेत. ...