लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
मोठा खुलासा! भविष्यातील युद्धांसाठी 30 वर्षांपासून 'या' सिक्रेट प्रोजेक्टवर काम करत आहे चीन - Marathi News | china is working on Secret Unmanned Drone Submarines project since 30 years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठा खुलासा! भविष्यातील युद्धांसाठी 30 वर्षांपासून 'या' सिक्रेट प्रोजेक्टवर काम करत आहे चीन

Secret Unmanned Drone Submarines: समुद्रात आपला दबदबा वाढवण्यासाठी चीनचे प्रयत्न सुरू आहेत ...

मालदीव, श्रीलंकानंतर आता आणखी एक देश चीनच्या कर्ज जाळ्यात अडकला; 'ड्रॅगन' जमीन बळकावणार! - Marathi News | China could now seize land of Montenegro for not paying one billion dollar loan payment | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मालदीव, श्रीलंकानंतर आता आणखी एक देश चीनच्या कर्ज जाळ्यात अडकला; 'ड्रॅगन' जमीन बळकावणार!

China Could Seize Montenegro’s Land: चीनच्या कर्जाच्या चक्रव्युव्हात आजवर अनेक देश फसले आहेत आणि आता आणखी एक देशाची अशीच काहीशी परिस्थिती झाली आहे. ...

Paytm IPO पूर्वी सर्व चिनी सदस्य पेरेंट कंपनीच्या बोर्डावरून हटले - Marathi News | Prior to the Paytm IPO all Chinese members left the parent companys board investment of china companies | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Paytm IPO पूर्वी सर्व चिनी सदस्य पेरेंट कंपनीच्या बोर्डावरून हटले

Paytm ने यावर्षीच आयपीओ आणण्याची घोषणा केली आहे. कंपनीचा IPO २१,८०० कोटी रूपयांचा असू शकतो. ...

धक्कादायक! मास्क लावून रनिंग करणं तरूणाला पडलं महाग, असं की ज्याचा कुणी विचारही केला नसेल! - Marathi News | Shocking! China man lungs torn while running with mask, Heart shifts from actual place | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! मास्क लावून रनिंग करणं तरूणाला पडलं महाग, असं की ज्याचा कुणी विचारही केला नसेल!

एक अशी धक्कादायक बातमी समोर आली की, एका व्यक्तीला मास्क लावून धावणं (Running With Mask) फार महागात पडलं आहे.  ...

महिलेने सरकारला दिली नाही जमीन, हायवेच्या मधोमध कैद झालं घर - Marathi News | Motorway haizhuyong bridge built around tiny house after owner refuses to move in Guangzhou China | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :महिलेने सरकारला दिली नाही जमीन, हायवेच्या मधोमध कैद झालं घर

एका महिलेने आपली जागा विकण्यास नकार दिला. बरेच वर्ष ती अडून बसली. यानंतर हायवे बांधण्यात आला आणि महिलेचं घर हायवेच्या मधोमध अडकून पडलं. ...

चिनी लसींमुळे जगभरातील ९० देशांना पस्तावा! - Marathi News | 90 countries should repent for Chinese vaccines! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिनी लसींमुळे जगभरातील ९० देशांना पस्तावा!

कोरोनाची सुरुवात चीनपासून झाली आणि तिथेच पहिल्यांदा लसही आली. त्याबरोबर गेल्या वर्षीच आपली ‘व्हॅक्सिन डिप्लोमसी’ मोहीम सुरू करताना चीननं अनेक देशांना आपली लस देऊ केली ...

चीनच्या या दुसऱ्या भिंतीबाबत अर्ध्या जगाला नाही माहिती, दडले आहेत अनेक रहस्य - Marathi News | Things to know about City Wall of Nanjing in China | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :चीनच्या या दुसऱ्या भिंतीबाबत अर्ध्या जगाला नाही माहिती, दडले आहेत अनेक रहस्य

सिटी वॉल ऑफ नानजिंग (City Wall of Nanjing) - ही ऐतिहासिक भींत आहे चीनच्या नानजिंग शहरात. ही भींत साधारण ६०० वर्ष जुनी असल्याचं सांगितलं जातं. ...

चीनच्या सीमेवर तैनात केले अतिरिक्त ५० हजार सैनिक - Marathi News | An additional 50,000 troops have been deployed along the Chinese border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनच्या सीमेवर तैनात केले अतिरिक्त ५० हजार सैनिक

भारताचे एकूण दाेन लाख सैनिक तैनात ...