लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
चीनची 'व्हॅक्सिन डिप्लोमसी'! जगाला मोफत देणार कोरोना लसीचे २०० कोटी डोस - Marathi News | China's 'vaccine diplomacy'! 200 crore doses of corona vaccine to be given to the world for free | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :China News in Hindi China pledges 200 crore vaccines globally by year end Covax WHO

ज्या देशात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला अशा चीननं आता जगभरातील देशांना कोरोना विरोधी लस मोफत देण्याची भाषा केली आहे. ...

दोस्त दोस्त ना रहा? जुन्या मित्राचा भारताला ठेंगा; चीन, पाकिस्तानाला मानाचं आमंत्रण - Marathi News | India Again Not Invited To Extended Troika Meeting On Afghanistan Convened By Russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दोस्त दोस्त ना रहा? जुन्या मित्राचा भारताला ठेंगा; चीन, पाकिस्तानाला मानाचं आमंत्रण

अफगाणिस्तान प्रश्नावर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीचं भारताला निमंत्रण नाही ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! 'ही' एक चूक चीनला महागात पडली; शहर सील करण्याची वेळ आली - Marathi News | china covid 19 defence shattered by moscow flight now race against time to contain delta variant | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा हाहाकार! 'ही' एक चूक चीनला महागात पडली; शहर सील करण्याची वेळ आली

CoronaVirus Marathi News and Live Updates: वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वुहानमधून कोरोनाचा प्रसार झाल्याचं म्हटलं जातं. ...

CoronaVirus In China : कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटनं वाढवलं चीनचं टेन्शन, धास्तावलेल्या ड्रॅगननं घेतला मोठा निर्णय - Marathi News | CoronaVirus China will start vaccination of minors soon to fight against coroavirus amid surge in delta cases | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus In China : कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटनं वाढवलं चीनचं टेन्शन, धास्तावलेल्या ड्रॅगननं घेतला मोठा निर्णय

CoronaVirus In China : कोरोनाच्या डेल्टा प्रकाराची नवीन प्रकरणे चीनमध्ये झपाट्याने दिसून येत आहेत, याचा सामना करण्यासाठी चीन सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे.  ...

गलवानमध्ये नेमकं काय घडलं? ४५ सेकंदांचा 'तो' व्हिडीओ शेअर करू चीन तोंडावर पडला - Marathi News | Chinese channel airs footage of Galwan Valley clash to mark PLA Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गलवानमध्ये नेमकं काय घडलं? ४५ सेकंदांचा 'तो' व्हिडीओ शेअर करू चीन तोंडावर पडला

गलवानमधील रक्तरंजित संघर्षाचा व्हिडीओ चिनी चॅनलकडून प्रसिद्ध ...

धक्कादायक दृश्य! कारमध्ये बसून आराम करत होती फॅमिली, अचानक दरीत पडली कार... - Marathi News | Chinese family car suddenly rolled down the valley on xinjiang duku highway | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक दृश्य! कारमध्ये बसून आराम करत होती फॅमिली, अचानक दरीत पडली कार...

'द सन'च्या रिपोर्टनुसार, चीनी परिवार एका स्पॉटवर नैसर्गिक नजारा बघण्यासाठी पोहोचला, त्यांची कार अचानक खोल दरीकडे जाऊ लागली. ...

“चीनने डाव्या नेत्यांना हाताशी धरून भारतविरोधी फळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता” - Marathi News | vijay gokhale claims in his book that china tried to use left to scuttle n deal indo us nuclear deal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“चीनने डाव्या नेत्यांना हाताशी धरून भारतविरोधी फळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता”

भारत अमेरिका यांच्यात करण्यात आलेला अणु करार रोखण्यासाठी चीनने भारतातील डाव्यांना हाताशी धरले होते, असा दावा करण्यात आला आहे. ...

CoronaVirus News: चीन चिंतेत! वर्षभरानंतर पुन्हा परतलं कोरोना संकट; वुहानमध्ये एकच खळबळ - Marathi News | CoronaVirus News china wuhan to test all residents after first covid 19 infection in a year | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: चीन चिंतेत! वर्षभरानंतर पुन्हा परतलं कोरोना संकट; वुहानमध्ये एकच खळबळ

CoronaVirus News: चीनमध्ये कोरोना रिटर्न्स; वुहानमध्ये वर्षभरानंतर आढळला रुग्ण ...