भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस सारख्या व्हेरिएंटनी चिंता वाढवली आहे. व्हायरसच्या रुपात सातत्याने बदल होत असलेले पाहायला मिळत आहेत. ...
Coronavirus in wuhan mass testing china news covid 19 : चीनमधील वुहान शहरात पुन्हा एकदा कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. ...
China on Indian Border: चीनने नुकतेच तिबेटच्या हिमालयीन भागात वीजेवर चालणाऱ्या बुलेट ट्रेन सुरु केली होती. सिटुआन-तिबेट रेल्वे 435.5 किलोमीटर लांबीच्या या रेल्वे ट्रॅकचे उद्घाटन कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या शताब्दी महोत्सवावेळी करण्यात आले होते. ...
india china faceoff: भारत आणि चीन लष्कराने पूर्व लडाखमधील गोगोरामधून आपापले सैन्य माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून या ठिकाणी कोंडी निर्माण होण्याआधीची स्थिती पूर्ववत करण्यात आली आहे. ...