लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
चिनी दांपत्यांना तीन अपत्यांची आता परवानगी, सरकारचा निर्णय; लोकसंख्या नियंत्रणाच्या धोरण शिथिलता - Marathi News | Chinese couple now allowed three children, government decision; Population control policy relaxation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिनी दांपत्यांना तीन अपत्यांची आता परवानगी, सरकारचा निर्णय

Chinese couple now allowed three children : चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने हा निर्णय मे महिन्यात घेतला होता. त्याला नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीने शुक्रवारी मंजुरी दिली. ...

पाकिस्तानच्या ग्वादर शहरात मोठा बॉम्बस्फोट, 8 चिनी अभियंत्यांचा मृत्यू, तालिबानवर संशय - Marathi News | Pakistan Chinese engineers killed in balochistan Gwadar blast taliban suspected | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या ग्वादर शहरात मोठा बॉम्बस्फोट, 8 चिनी अभियंत्यांचा मृत्यू, तालिबानवर संशय

पाकिस्तानात चिनी अभियंत्यांना लक्ष्य करणारा हा दुसरा मोठा हल्ला आहे. यापूर्वी अप्पर कोहिस्तान जिल्ह्यातील दासू भागात चिनी अभियंत्यांवर हल्ला झाला होता. यात 9 चिनी नागरिकांचा मृत्यू झाला होता. ...

Video - तुफान राडा! 'त्या' एकमेकींच्या जीवावर उठल्या, प्राणीसंग्रहालयातच भिडल्या; जोरदार हाणामारी - Marathi News | Video women in beijing zoo suddenly started fighting like animals shocks other tourists | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तुफान राडा! 'त्या' एकमेकींच्या जीवावर उठल्या, प्राणीसंग्रहालयातच भिडल्या; जोरदार हाणामारी

Video women in beijing zoo suddenly started fighting : एका प्राणिसंग्रहालयात दोन महिलांची हाणामारी झाली आहे. ...

Afghanistan: तालिबानला रोखू शकला नाही, तैवानमध्ये आम्हाला काय रोखणार? चीनने उडविली खिल्ली - Marathi News | Afghanistan crisis: how can America fight with us in Taiwan? not stopped Taliban: China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानला रोखू शकला नाही, तैवानमध्ये आम्हाला काय रोखणार?

China mocked on America after Afghanistan crisis: चीनने व्हिएतनाम आणि सिरिया युद्धाचे उदाहरण दिले. अमेरिका मदत करण्याऐवजी परिस्थिती बिघडली की पळून जाते. चीनचे वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने यावर संपादकीय लेख लिहीला आहे. अमेरिका बेभरवशी आणि अविश्वासू आहे, ...

Afghanistan Crisis: तालिबान सरकारसोबत मैत्रीसाठी चीन तैय्यार, या 4 देशांचं समर्थन मिळणार - Marathi News | Afghanistan Crisis: China ready for friendship with Taliban government, support of these 4 countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Afghanistan Crisis: तालिबान सरकारसोबत मैत्रीसाठी चीन तैय्यार, या 4 देशांचं समर्थन मिळणार

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानमध्ये आता तालिबानी सरकार स्थापन झालं असून यास मान्यता देण्यासंदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा घडत आहे. मात्र, काही देशांकडून या सरकारला मान्यता देण्याबाबत समर्थन असल्याचे दिसून येत आहे. ...

Afghanistan Taliban Crisis : काबुल विमानतळावर गोळीबार, ५ जण ठार; चीनने दिली पहिली प्रतिक्रिया - Marathi News | 5 killed in Kabul firing ; The first reaction from China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Afghanistan Taliban Crisis : काबुल विमानतळावर गोळीबार, ५ जण ठार; चीनने दिली पहिली प्रतिक्रिया

Afghanistan Taliban Crisis : विमानतळावरील अफगाण नागिराकांची प्रचंड गर्दी झाल्यानं अमेरिकन लष्करानं हवेत गोळीबार केल्याचं समोर आलं. अमेरिकेच्या लष्कराने केलेल्या गोळीबारामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

Afghanistan Crisis: पाकिस्तान-चीनची नापाक खेळी! युद्धग्रस्त अफगाणिस्तानात 'तालिबान सरकार'ला देणार मान्यता  - Marathi News | Afghanistan Crisis: Pakistan-China dirty game! Recognition of 'Taliban government' in war-torn Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान-चीनची नापाक खेळी! युद्धग्रस्त अफगाणिस्तानात 'तालिबान सरकार'ला देणार मान्यता 

चीन, पाकिस्तान, रशिया आणि तुर्कीनं औपचारिकरित्या अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारला मान्यता देण्याची तयारी सुरू केल्याचं दिसून येत आहे. ...

Afghanistan Taliban Crisis: अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानं चीन अन् पाकसाठी शुभ संकेत? भारताला धोका - Marathi News | Crisis: Good for China and Pakistan after Taliban came to power in Afghanistan? Threat to India | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनची दुहेरी रणनीती? पाकिस्तान अन् तालिबानच्या मदतीनं भारताची चिंता वाढवणार

Afghanistan Taliban Crisis: अफगाणिस्तानात तालिबाननं पूर्णपणे कब्जा मिळवला आहे. त्यामुळे जगभरातील अनेक देश चिंतेत आहेत. ...