भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
नॅन्सी पेलोसी या दीर्घकाळापासून चीनच्या टीकाकार राहिल्या आहेत. १९९१ च्या बीजिंगच्या भेटीदरम्यान, पेलोसी यांनी तियानमेन स्क्वेअरवर जात एक बॅनर फडकवला. यावर लिहिले होते, चीनमध्ये लोकशाहीसाठी मरणाऱ्यांसाठी. ...
चंद्रशेखर म्हणाले, "हे अॅप्स 348 मोबाईल अॅप्लिकेशन यूजर्सची माहिती गोळा करत होते आणि अनधिकृतरित्या प्रोफायलिंगसाठी देशाबाहेर असलेल्या सर्व्हर्सपर्यंत पाठवत होते." ...
Nancy Pelosi: अमेरिकन सीनेटच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांचा तैवान दौरा सध्या जगभरात चर्चेत आहेत. तसेच पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यामुळे चीनचा तीळपापड झाला आहे. त्यांच्या दौऱ्यादरम्यानच चीनने आपली २१ लढाऊ विमानं तैवानच्या एअर डिफेन्स क्षेत्रात घुसवली ह ...
Nuclear Annihilation: संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटिनिओ गुटेरेस यांनी संपूर्ण जगाला एक सूचक इशारा दिला आहे. तसंच भारत आणि पाकिस्तानबाबतही एक महत्वाचं विधान केलं आहे. जगातील सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीच्या वातावरणाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आह ...
Nancy Pelosi Taiwan Visit : नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये गेल्यास त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, असा इशारा त्यांच्या भेटीबाबत चीनने अमेरिकेला दिला आहे. ...
अमेरिका आणि चीन यांच्यात तणाव असतानाच चीननं तैवानवर सायबर हल्ला चढवला आहे. तैवान सरकारची अधिकृत वेबसाइट डाऊन झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार चीननं तैवान सरकारची वेबसाइट हॅक केली आहे. ...