लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
Apple iPhone plant in China : ॲपलच्या चीनमधील सर्वात मोठ्या प्रकल्पात हिंसक आंदोलन, कोविडच्या चर्चेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संताप - Marathi News | apple inc violent protests at biggest iphone plant in china workers clashed with security personnel covid report salary | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ॲपलच्या चीनमधील सर्वात मोठ्या प्रकल्पात हिंसक आंदोलन, कोविडच्या चर्चेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संताप

Apple iPhone plant in China : ॲपल इंकच्या चीनमधील मुख्य आयफोन उत्पादन प्रकल्पात शेकडो कामगार आणि सुरक्षा कर्मचारी यांच्यात संघर्ष झाल्याची घटना घडली आहे. ...

Corona Virus : चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर; बिजिंगमध्ये शाळा बंद, 'वर्क फ्रॉम होम' वर जोर - Marathi News | corona virus return again in china case increasing lockdown in many district | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर; बिजिंगमध्ये शाळा बंद, 'वर्क फ्रॉम होम' वर जोर

Corona Virus : चीन सरकारने अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन केले आहे. तसेच, जास्तीत जास्त टेस्टिंग आणि क्वारंटाइनवरही भर दिला जात आहे. ...

लष्करी सामर्थ्य वाढविण्यास चीन करतो तंत्रज्ञानाची चोरी, पॉलिसी रिसर्च ग्रुपचा निष्कर्ष; या देशांत सर्वाधिक हेरगिरी - Marathi News | China Steals Technology to Boost Military Power says Policy Research Group | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लष्करी सामर्थ्य वाढविण्यास चीन करतो तंत्रज्ञानाची चोरी, पॉलिसी रिसर्च ग्रुपचा निष्कर्ष; या देशांत सर्वाधिक हेरगिरी

पॉलिसी रिसर्च ग्रुपने म्हटले आहे की, अमेरिकेची गुपिते जाणून घेण्यासाठी चीनचा सर्वाधिक आटापिटा चाललेला असतो. त्यासाठी अतिशय अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. ...

Corona Virus : कोरोना रिटर्न्स! चीनमधील रुग्णसंख्येत मोठी वाढ; बीजिंगमध्ये सेमी लॉकडाऊन, परिस्थिती गंभीर - Marathi News | Corona Virus beijing under semi lockdown as new covid 19 cases hit china | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना रिटर्न्स! चीनमधील रुग्णसंख्येत मोठी वाढ; बीजिंगमध्ये सेमी लॉकडाऊन, परिस्थिती गंभीर

Corona Virus : चीनमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांमुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. राजधानी बीजिंगमध्ये दिवसभरात पाचशेहून अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली ...

VIDEO : लागोपाठ 12 दिवसांपासून एका सर्कलमध्ये फिरत आहेत मेंढ्या, वैज्ञानिकही झाले हैराण - Marathi News | China : Sheep walking in circle for twelve days and continue in China video viral-z | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO : लागोपाठ 12 दिवसांपासून एका सर्कलमध्ये फिरत आहेत मेंढ्या, वैज्ञानिकही झाले हैराण

Sheep Walking In Circle For Twelve Days: हा व्हिडीओ शेअर करून दोन दिवस झाले आहेत आणि अजूनही मेंढ्या तशाच चालत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या मेंढ्या ज्या लोकांनी पाळल्या आहेत ते स्वत: हैराण झाले आहेत. ...

‘ते’ दहशतवाद्यांवरील कारवाई रोखतात, नरेंद्र मोदींचा चीन, पाकिस्तानला टोला - Marathi News | 'They' prevent action against terrorists, Narendra Modi's attack on China, Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ते’ दहशतवाद्यांवरील कारवाई रोखतात, मोदींचा चीन, पाकिस्तानला टोला

Narendra Modi : काही देश दहशतवादाचे समर्थन करतात तर काही अतिरेक्यांवरील कारवाई रोखून अप्रत्यक्षपणे तेच करतात, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पाकिस्तान आणि चीनचा स्पष्ट संदर्भ देत लगावला. ...

स्ट्रीट लाईट्समुळे होतो 'हा' गंभीर आजार, चीनचे संशोधन - Marathi News | street-lights-causes-diabetes-china-university-did-research | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :स्ट्रीट लाईट्समुळे होतो 'हा' गंभीर आजार, चीनचे संशोधन

LAN लाईट्स मुळे प्रदुषण वाढते. याचा परिणाम तुमच्या स्वास्थ्यावर होतो. ...

५० वर्षीय चीनी व्यक्तीचा खतरनाक कारनामा, सिगारेट ओढता ओढता पूर्ण केली ४२ किमीची मॅरेथॉन - Marathi News | shocking news 50 year old chinese man completes 42km marathon while smoking photos viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :५० वर्षीय चीनी व्यक्तीचा खतरनाक कारनामा, सिगारेट ओढता ओढता पूर्ण केली ४२ किमीची मॅरेथॉन

Chinese Man Marathon: सध्या त्यांचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ...