लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
चीनची नवी चाल उघड, हिंदी समजणाऱ्या तिबेटी आणि नेपाळी लोकांची सैन्यात भरती! - Marathi News | china new move revealed tibetans and nepalese who understand hindi are being recruited in the army | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनची नवी चाल उघड, हिंदी समजणाऱ्या तिबेटी आणि नेपाळी लोकांची सैन्यात भरती!

चीनची आणखी एक नवीन चाल उघड झाली आहे. गुप्तचर अहवालानुसार चिनी लष्करानं आपल्या गुप्तचर शाखेत नेपाळी आणि तिबेटियन लोकांची भरती सुरू केली आहे. ...

India vs China Conflict: अरुणाचल प्रदेशात भारताचा चीनसोबत नेमका वाद काय आहे? जाणून घ्या संपूर्ण इतिहास... - Marathi News | India vs China Conflict: What exactly is India's dispute with China in Arunachal Pradesh? Know the complete history | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अरुणाचल प्रदेशात भारताचा चीनसोबत नेमका वाद काय आहे? जाणून घ्या संपूर्ण इतिहास...

India vs China Conflict: अरुणाचल प्रदेशातील LAC जवळ भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये पुन्हा एकदा हिंसक झडप झाली आहे. मात्र, भारतीय जवानांनी चिनी सैनिकांचे सर्व मनसुबे हाणून पाडले. ...

Rajnath Singh, India-China Clash in Tawang: चिनी अतिक्रमणाचा डाव भारतीय जवानांनी उधळून लावला, एकाचाही मृत्यू नाही! - Marathi News | India China Clash in Tawang Defence Minister Rajnath Singh praises Indian Army for retaliation on border against PLA  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिनी अतिक्रमणाचा डाव भारतीय जवानांनी उधळून लावला, एकाचाही मृत्यू नाही!

संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी लोकसभेत दिलं उत्तर ...

गलवान विसरला! गेल्या वर्षीच जनरल झालेला; त्यानेच तवांगमध्ये घुसण्याचे धाडस केले - Marathi News | who is commander of eastern theater command of china lin xiangyang | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गलवान विसरला! गेल्या वर्षीच जनरल झालेला; त्यानेच तवांगमध्ये घुसण्याचे धाडस केले

अरुणाचल प्रदेशातील तवांगच्या यांगत्से भागात भारतीय लष्कर आणि चिनी लष्करामध्ये जोरदार चकमक झाली. हे चिनी सैनिक भारतीय लष्कराची चौकी हटवण्यासाठी आले होते. ...

India-China Clash: तवांग सेक्टर: आणखी एक मोठी घडामोड घडलेली; हवाईदलाची सुखोई हवेत झेपावलेली - Marathi News | India-China Clash: Tawang Sector: Another major development; An Air Force Sukhoi 30 mki in the air action on China Drones on LAC | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :तवांग सेक्टर: आणखी एक मोठी घडामोड घडलेली; हवाईदलाची सुखोई हवेत झेपावलेली

India-China FaceOff: ९ डिसेंबरला तवांग सेक्टरमध्ये गलवान घाटीसारखीच घटना घडली होती. सैन्याचा आणि देशाच्या सुरक्षेचा विषय असल्याने तीन दिवसांनी या घटनेचा खुलासा झाला आहे. पण त्यापूर्वी तीन आठवड्यांपासून काही गोष्टी घडत होत्या... ...

तवांग संघर्षावर संरक्षण मंत्री राजनाथ यांनी बोलावली बैठक, सीडीएसही राहणार उपस्थित - Marathi News | Defense Minister Rajnath called a meeting on the Tawang conflict, CDS will also be present | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तवांग संघर्षावर संरक्षण मंत्री राजनाथ यांनी बोलावली बैठक, सीडीएसही राहणार उपस्थित

अरुणाचल प्रदेशमधील तवांग सेक्टरमध्ये भारत-चीन सैनिकांमध्ये काल चकमक झाल्याचे समोर आले. या चकमकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बैठक बोलावली आहे. ...

India China Conflict: भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याची तयारी करताहेत जिनपिंग? समोर येतंय असं कपटकारस्थान - Marathi News | India China Conflict: Is Xi Jinping preparing to wage war against India? The deceit that is coming to the fore | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याची तयारी करताहेत जिनपिंग? समोर येतंय असं कपटकारस्थान

India China Conflict: गेल्या काही दिवसांमधील घटनांमुळे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे आपल्याच देशात अडचणीत सापडलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शी जिनपिंग हे भारताविरुद्ध युद्ध करण्याची तयारी करत आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

India China Conflict: ड्रॅगनचा डाव उधळला! चिनी सैन्याला भारतीय जवानांनी पळवलं; सॅटेलाईट इमेज आली समोर - Marathi News | Indian and Chinese troops clashed in Arunachal Pradesh's Tawang sector in the early hours of December 9 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ड्रॅगनचा डाव उधळला! चिनी सैन्याला भारतीय जवानांनी पळवलं; सॅटेलाईट इमेज आली समोर

ही घटना ९ डिसेंबरची आहे. माहितीनुसार, सुनियोजित कटाचा भाग म्हणून चीनचे सैन्य ३०० सैनिकांसह यांगत्से भागातील भारतीय चौकी हटवण्यासाठी पोहोचले होते. ...