लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
चीन सीमेवर भारताने दाखवली वायुशक्ती! अरुणाचलच्या तवांग क्षेत्रात लढाऊ विमानांच्या घिरट्या - Marathi News | India showed air power on China border! Fighter jets hover in the Tawang area of Arunachal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीन सीमेवर भारताने दाखवली वायुशक्ती! अरुणाचलच्या तवांग क्षेत्रात लढाऊ विमानांच्या घिरट्या

घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर अरुणाचल प्रदेशच्या सीमाभागात भारतीय हवाई दलाच्या विमानांनी केलेला युद्धसराव हा एक प्रकारे चीनला इशारा आहे. ...

ज्या तवांगवर चीनची वाईट नजर, त्या तवांगमधील हे सुंदर फोटो - Marathi News | beautiful places to visit in arunachal pradesh tawang snowfall in december 2022 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्या तवांगवर चीनची वाईट नजर, त्या तवांगमधील हे सुंदर फोटो

अरुणाचल प्रदेशातील तवांग चीन आणि भारतीय लष्कर यांच्यातील चकमकीनंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. भारत आणि चीन यांच्यातील सीमा विवादामुळे तवांगमध्ये भारतीय लष्कराच्या लष्करी वाहनांची अधिक ये-जा असते. ...

India-China Border Clash: तवांग चकमकीमुळे चिंतित, आंतरराष्ट्रीय सीमांवर कधीच उल्लंघन व्हायला नको; जर्मन राजदूत स्पष्टच बोलले - Marathi News | India-China Border Clash no other country can cope with China without India says ackermann | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तवांग चकमकीमुळे चिंतित, आंतरराष्ट्रीय सीमांवर कधीच उल्लंघन व्हायला नको; जर्मन राजदूत स्पष्टच बोलले

तवांग चकमकीसंदर्भात बोलताना एकरमन म्हणाले, संघर्षाबाबत ते म्हणाले, यासंदर्भात माझ्याकडे पूर्ण माहिती नाही. पण आम्हाला चिंता वाटते. ...

धक्कादायक! DNA मध्ये फेरफार करत चीन बनवतोय 'Super Soldiers'; इतके घातक की... - Marathi News | China attempted to create 'super soldiers'; human testing" on members of the People's Liberation Army | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! DNA मध्ये फेरफार करत चीन बनवतोय 'Super Soldiers'; इतके घातक की...

हौस पडली महागात! सतत 7 रात्री फुटबॉल मॅच पाहण्यासाठी जागला; तरुणाची झाली भयंकर अवस्था - Marathi News | man suffers facial paralysis after staying up in nights to watch world cup games for week | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हौस पडली महागात! सतत 7 रात्री फुटबॉल मॅच पाहण्यासाठी जागला; तरुणाची झाली भयंकर अवस्था

मिस्टर काओ याने वर्ल्ड कप पाहण्यासाठी एक-दोन नव्हे तर सात रात्री जागवल्या आणि तो आता संकटात सापडला, ज्याचा त्याने विचारही केला नव्हता. ...

चीनला करारा जवाब देण्यासाठी भारत सज्ज; LAC वर घातक IBG तैनात करणार, काय आहे खास? - Marathi News | India China FaceOff: India Will Deploy Integrated Battle Groups On Lac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनला करारा जवाब देण्यासाठी भारत सज्ज; LAC वर घातक IBG तैनात करणार, काय आहे खास?

सध्या भारतीय लष्कराच्या ९व्या आणि १७व्या दोन तुकड्या तीन वर्षांपासून IBG वर सराव करत आहेत ...

Delhi AIIMS: दिल्ली AIIMS च्या सर्व्हरवर चीनमधून सायबर अटॅक, गृह मंत्रालयाच्या रिपोर्टमध्ये खुलासा... - Marathi News | Delhi AIIMS: Cyber attack from China on servers of Delhi AIIMS, Home Ministry report reveals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली AIIMS च्या सर्व्हरवर चीनमधून सायबर अटॅक, गृह मंत्रालयाच्या रिपोर्टमध्ये खुलासा...

Delhi AIIMS: हॉस्पिटलच्या 100 सर्व्हर्सपैकी 40 फिजिकल आणि 60 व्हर्चुअली हॅक करण्यात आले. ...

देशाच्या अर्थव्यवस्थेतही ड्रॅगनची घुसखाेरी; तब्बल ३,५०० कंपन्यांचे संचालक चिनी  - Marathi News | Intrusion of dragons into the economy as well; The directors of as many as 3,500 companies are Chinese | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशाच्या अर्थव्यवस्थेतही ड्रॅगनची घुसखाेरी; तब्बल ३,५०० कंपन्यांचे संचालक चिनी 

काॅर्पोरेट खात्याचे मंत्री राव इंद्रजितसिंह यांनी लाेकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात याबाबत माहिती दिली. ...