लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
Video: धक्कादायक! रुग्णांना जागा मिळेना, डॉक्टर बेशुद्ध पडताहेत; चीनमध्ये कोरोनाचा असा प्रकोप - Marathi News | Video: Shocking videos! Patients can't find beds, doctor faints; outbreak of Corona in China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: धक्कादायक! रुग्णांना जागा मिळेना, डॉक्टर बेशुद्ध पडताहेत; चीनमध्ये कोरोनाचा असा प्रकोप

कोरोना महामारीची सुरुवात ज्या देशात झाली, त्या चीनमध्ये या महामारीने पुन्हा थैमान घातला आहे. ...

Corona virus च्या नव्या व्हेरिअंटचा भारताला किती धोका? ही 3 लक्षणं दिसताच सावध व्हा! - Marathi News | How dangerous is the new variant of Corona virus omicrone bf 7 to India know about the symptoms | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Corona virus च्या नव्या व्हेरिअंटचा भारताला किती धोका? ही 3 लक्षणं दिसताच सावध व्हा!

How dangerous Omicrone BF.7: BF.7 ची लक्षणे दिसत असतील तर ताबडतोब कोरोना टेस्ट करायला हवी. याशिवाय, जे लोक आधीपासूनच कोणत्याना कोणत्या आजाराने त्रस्त आहेत त्यांनीही विशेष काळजी घ्यायला हवी. ...

Coronavirus in China : चीनमध्ये कोरोनाचा वेग वाढला, मृतदेहांसाठी जागाच मिळेना; अंत्यसंस्कारासाठी २४ तास वेटिंग - Marathi News | China corona virus patients increased No place for dead bodies 24 hours waiting for cremation | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये कोरोनाचा वेग वाढला, मृतदेहांसाठी जागाच मिळेना; अंत्यसंस्कारासाठी २४ तास वेटिंग

चीनमध्ये मात्र कोरोनावरील निर्बंध शिथिल केल्यानंतर तेथे संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत आहे. ...

Corona virus : धक्कादायक! 7 दिवसांत 36 लाख रुग्ण, 10000 जणांचा मृत्यू; चीनच नाही, संपूर्ण जगात कोरोनाचा पुन्हा हाहाकार - Marathi News | Corona virus 36 lakh patients 10000 deaths in 7 days Not only China, the whole world is again affected by Corona covid-19 | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona virus : धक्कादायक! 7 दिवसांत 36 लाख रुग्ण, 10000 जणांचा मृत्यू; चीनच नाही, संपूर्ण जगात कोरोनाचा पुन्हा हाहाकार

चीन शिवाय अर्जेंटिना, ब्राझील आणि जपानमध्येही कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या 7 दिवसांत जगभरात कोरोनाचे तब्बल 3632109 रुग्ण आढळून आले आहेत. एकट्या जपानमध्ये 1055578 रुग्ण आढळून आले आहेत. ...

पाच देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले, देशात सरकार सतर्क, राज्यांना दिल्या 'या' सूचना - Marathi News | india corona genome testing china america case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले, देशात सरकार सतर्क, राज्यांना दिल्या 'या' सूचना

गेल्या एक वर्षापासून जगभरात कोरोनाचे रुग्ण कमी झाले होते, पण आता पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. ...

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा थैमान; रुग्णांना जागा मिळेना, स्मशानभूमीत 24 तास अंत्यसंस्कार सुरू - Marathi News | China coronavirus outbreak News and Update | Beijing COVID cases | hospitals situation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा थैमान; रुग्णांना जागा मिळेना, स्मशानभूमीत 24 तास अंत्यसंस्कार सुरू

येत्या काही दिवसात 10 लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. ...

भारताचा नेपोलियन! 'जनरल झोरावर' २०० वर्षांनी पुन्हा जिवंत होणार; चीनच्या सीमेवर तैनात होणार - Marathi News | Napoleon of India! 'General Zoravar' to be revived after 200 years; Light waight mountaine tank Will be deployed on the border of China | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा नेपोलियन! 'जनरल झोरावर' २०० वर्षांनी पुन्हा जिवंत होणार; चीनच्या सीमेवर तैनात होणार

India vs China Army Faceoff: जनरलच्या नावाने दुश्मन सैन्य थराथरा कापत होते. झोरावर हे उंचावरील लढायांमध्ये पारंगत होते. ...

Corona Virus : भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट; रुग्णालयात मृतदेहांचे ढीग, ८० कोटी लोकांना धोका - Marathi News | china corona hospitals overwhelmed like india deaths likely in millions with covid 19 | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट; रुग्णालयात मृतदेहांचे ढीग, ८० कोटी लोकांना धोका

China Corona Virus : चीनची राजधानी बीजिंगमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. शवागृह भरली आहेत. ...