लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
कोरोनासारख्या चुका पुन्हा नाही! WHO'ने चीनमध्ये पसरणाऱ्या नवीन गूढ आजाराची माहिती मागवली - Marathi News | No more mistakes like Corona WHO calls for information on mysterious new disease spreading in China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनासारख्या चुका पुन्हा नाही! WHO'ने चीनमध्ये पसरणाऱ्या नवीन गूढ आजाराची माहिती मागवली

दोन वर्षापूर्वी कोरोनाने पूर्ण जगात थैमान घातले होते. ...

भयावह! चीनमध्ये पुन्हा रहस्यमयी आजार, मुलांनी भरली रुग्णालयं; WHO ने मागितला रिपोर्ट - Marathi News | pneumonia outbreak who seeks report from china for mysterious disease again hospitals full of children | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयावह! चीनमध्ये पुन्हा रहस्यमयी आजार, मुलांनी भरली रुग्णालयं; WHO ने मागितला रिपोर्ट

चीनने पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलं आहे. लहान मुलांमध्ये इन्फ्लूएंझा सारखा आजार पसरल्याची माहिती चीनने दिली आहे. ...

कोरोनानंतर चीनमध्ये उद्भवतोय 'हा' नवा आजार! मुलांमध्ये झपाट्याने पसरतोय, अनेक शाळा बंद, अलर्ट जारी - Marathi News | china pneumonia new pandemic chinese school shut down warning alert after covid | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनानंतर चीनमध्ये उद्भवतोय 'हा' नवा आजार! मुलांमध्ये झपाट्याने पसरतोय, शाळा बंद

चीनमधील बीजिंग आणि लिओनिंग येथील रुग्णालयात मोठ्या संख्येने मुलांना दाखल केले जात आहे. ...

चीनच्या अत्याधुनिक लोंघुशान युद्धनौकेला लागली आग, खरं कारण लपवतोय ड्रॅगन  - Marathi News | China's state-of-the-art Longhushan warship caught fire, the dragon is hiding the real reason | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या अत्याधुनिक लोंघुशान युद्धनौकेला लागली आग, खरं कारण लपवतोय ड्रॅगन 

China News: जगातील सर्वात आधुनिक अशा लँडिंग शिपपैकी एक असलेल्या लोंघुशानमध्ये आग लागली आहे. हे चीनचं टाइप ०७१ चं लँडिंग शिप आहे. सोशल मीडियावर याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

चीनमध्ये हजारो मशिदी उद्ध्वस्त, शी जिनपिंग यांचा प्लॅन काय?; मुस्लीम देशही गप्प - Marathi News | Thousands of mosques destroyed in China, what is Xi Jinping's plan?; Muslim countries are also silent | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये हजारो मशिदी उद्ध्वस्त, शी जिनपिंग यांचा प्लॅन काय?; मुस्लीम देशही गप्प

चोरी करायला गेला अन् तिथेच झोपला चोर, घोरण्याचा आवाज ऐकून आला मालक आणि मग... - Marathi News | China burglar falls asleep while robbing, woken up by cops | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चोरी करायला गेला अन् तिथेच झोपला चोर, घोरण्याचा आवाज ऐकून आला मालक आणि मग...

काही लोक ज्या घरात चोरी करायला जातात ते घर आपलं समजूनच वागतात. तिथे ते खाणं-पिणं करतात आणि निवांत झोपतात. ...

चीनच्या लुलियांग प्रांतात इमारतीला भीषण आग, 26 जणांचा होरपळून मृत्यू, बचावकार्य सुरू - Marathi News | china shanxi province fire at a building 11 people died several injured 63 people resued | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या लुलियांग प्रांतात इमारतीला भीषण आग, 26 जणांचा होरपळून मृत्यू, बचावकार्य सुरू

ही घटना आज सकाळी 6.50 च्या सुमारास घडली. ...

तंत्रज्ञान क्षेत्रात चीनचा पराक्रम; जगातील सर्वात वेगवान इंटरनेट स्पीड लॉन्च - Marathi News | China claims world’s fastest internet with 1.2 terabit-per-second network | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तंत्रज्ञान क्षेत्रात चीनचा पराक्रम; जगातील सर्वात वेगवान इंटरनेट स्पीड लॉन्च

चीनमधील ३ मोठी शहरे, बीजिंग, वुहान आणि गुआंगजो कनेक्शन हा भविष्यातील इंटरनेट टेक्नॉलॉजी इन्फास्ट्रक्चरचा भाग आहे. ...