लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
BRICS परिषदेसाठी PM मोदी द.आफ्रिकेला जाणार; भारतासाठी का महत्वाचा आहे हा दौरा? पाहा... - Marathi News | BRICS Summit: PM Modi going to Africa for BRICS Summit, see details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BRICS परिषदेसाठी PM मोदी द.आफ्रिकेला जाणार; भारतासाठी का महत्वाचा आहे हा दौरा? पाहा...

PM Modi BRICS Summit 2023: पीएम नरेंद्र मोदींसह चीन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष यात सामील होणार आहेत. ...

अणुहल्ल्याची भीती, तीन देश एकत्र; चीनचा तीळपापड, नवीन सुरक्षा संकल्पावर स्वाक्षरीची शक्यता - Marathi News | america japan and south korea three countries together china dislike and chances of signing new security resolution | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अणुहल्ल्याची भीती, तीन देश एकत्र; चीनचा तीळपापड, नवीन सुरक्षा संकल्पावर स्वाक्षरीची शक्यता

बायडेन हे दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांची मेरिलँडमधील कॅम्प डेव्हिड येथे एका शिखर परिषदेसाठी होस्ट करणार आहेत.  ...

अबब! चहा विकून उद्योगपती अब्जाधीश झाला; संपत्ती पाहून अनेकांचे डोळे दिपले - Marathi News | businessman became a billionaire by selling tea Chinese entrepreneur turns billionaire 3 dollar tea | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अबब! चहा विकून उद्योगपती अब्जाधीश झाला; संपत्ती पाहून अनेकांचे डोळे दिपले

वाचा त्यांनी कसं उभं केलं साम्राज्य. ...

चीनचे ३०० उपग्रह ऑस्ट्रेलियाच्या आकाशात एकवटले; काय घडतेय तिथे..., जिनपिंगना धडकी भरली - Marathi News | 300 Chinese satellites converge on Australian skies for spy; What is happening there..., Xi Jinping was shocked due to india, america, japan navy quad military exercises | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचे ३०० उपग्रह ऑस्ट्रेलियाच्या आकाशात एकवटले; काय घडतेय तिथे..., जिनपिंगना धडकी भरली

१० ऑगस्टला चार देशांचा युद्धसराव सुरु होताच चीनने शेकडोंच्या संख्येने छोटे आणि पृथ्वीच्या खालच्या कक्षेत घिरट्या घालणारे उपग्रह ऑस्ट्रेलियन आकाशात तैनात केले आहेत. ...

चीनचा डोलारा कोसळू लागला! सर्वात मोठी एव्हरग्रँड रिअल इस्टेट कंपनी दिवाळखोरीत, ड्रॅगन अखेरचा श्वास घेतोय - Marathi News | chinese real estate giant evergrande and affiliate files for bankruptcy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनचा डोलारा कोसळू लागला! सर्वात मोठी एव्हरग्रँड रिअल इस्टेट कंपनी दिवाळखोरीत, ड्रॅगन अखेरचा श्वास घेतोय

चीनमध्ये रिअल इस्टेटचे संकट गडद झाले आहे. Evergrande, चीनमधील सर्वात मोठ्या रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक आणि तिच्या उपकंपनीने दिवाळखोरीसाठी अर्ज केला आहे. ...

भारत अन् चीनमध्ये कॉर्प्स कमांडर स्तरावर बैठक; महत्वाच्या मुद्द्यांवर झाला करार - Marathi News | Corps Commander level meeting in India and China; Agreement was reached on important issues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत अन् चीनमध्ये कॉर्प्स कमांडर स्तरावर बैठक; महत्वाच्या मुद्द्यांवर झाला करार

परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, बैठकीदरम्यान चीनने उर्वरित समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे मान्य केले. ...

भारत-चीन सीमेवरील अतिमहत्वाचा पूल पडला; आर्मी, आयटीबीपीच्या जवानांची ये-जा ठप्प - Marathi News | Most Important bridge on India-China border collapses; Movement of Army, ITBP jawans stopped | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-चीन सीमेवरील अतिमहत्वाचा पूल पडला; आर्मी, आयटीबीपीच्या जवानांची ये-जा ठप्प

आता नदी उफाळलेली असल्य़ाने पावसाळा संपल्यावरच पुन्हा या पुलाचे निर्माण करता येणार आहे. ...

चीन-पाकवर भारत ठेवतोय ड्रोनद्वारे नजर; लष्कराचे सामर्थ्य वाढणार - Marathi News | india is keeping an eye on china and pak through drones strength of the army will increase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीन-पाकवर भारत ठेवतोय ड्रोनद्वारे नजर; लष्कराचे सामर्थ्य वाढणार

हे ड्रोन एकाच उड्डाणात अनेक मोहिमा राबवू शकते, तसेच लक्ष ठेवू शकते. ...