लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
पाकिस्तानचे सशस्त्र दल आपल्यासाठी धोकाच; सीडीएस अनिल चौहान यांनी व्यक्त केली भीती - Marathi News | Pakistan's armed forces are a threat to us; CDS Anil Chauhan expressed fear | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानचे सशस्त्र दल आपल्यासाठी धोकाच; सीडीएस अनिल चौहान यांनी व्यक्त केली भीती

खासगी वृत्तवाहिनी समूहाच्या शिखर संवादात मांडले मत ...

भारताकडून 'चायना किलर' अग्नी-5 क्षेपणास्त्राची चाचणी, सीमा प्रश्न सोडविण्यासंदर्भात ड्रॅगननं केलं मोठं वक्तव्य - Marathi News | India Tests 'China Killer' Agni-5 Missile; Dragon made a big statement about solving the border issue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताकडून 'चायना किलर' अग्नी-5 क्षेपणास्त्राची चाचणी, सीमा प्रश्न सोडविण्यासंदर्भात ड्रॅगननं केलं मोठं वक्तव्य

भारताने नुकतेच 'चायना किलर' म्हटल्या जाणाऱ्या अग्नी-5 या अणु क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. यानंतर चीनचे हे वक्तव्य आले आहे. ...

भारताच्या 'अग्नि-5'मुळे चीनच्या पोटात जळजळ! परीक्षणावर म्हणाले- "आम्ही नाही घाबरत.." - Marathi News | China gets angry over India Agni 5 Missile test says we are not afraid of anyone | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या 'अग्नि-5'मुळे चीनच्या पोटात जळजळ! परीक्षणावर म्हणाले- "आम्ही नाही घाबरत.."

India Agni 5 Missile Test , China: अग्नि-५ चे यशस्वी परीक्षण म्हणजे चीनला इशारा असे पाश्चात्त्य देशांकडून वर्णन ...

बॉसने कानात काही सांगितलं तर कळतचं नव्हतं, समोर आलं असं कारण वाचून बसेल धक्का! - Marathi News | OMG! Woman listens to music in headphones every night now suffers permanent hearing loss | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बॉसने कानात काही सांगितलं तर कळतचं नव्हतं, समोर आलं असं कारण वाचून बसेल धक्का!

इथे राहणारी 26 वर्षीय तरूणी पर्सनल सेक्रेटरीची नोकरी करत होती. नेहमीच तिचा बॉस तिच्या कानात हळुवार काहीना काही बोलत राहत होता. ...

"मुलं जन्माला घाला आणि भरपूर पैसे कमवा", कंपनीच्या विचित्र ऑफरमुळे खळबळ! - Marathi News | Chinese Company Courts Controversy For This Surrogate Mothers Advertisement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मुलं जन्माला घाला आणि भरपूर पैसे कमवा", कंपनीच्या विचित्र ऑफरमुळे खळबळ!

Surrogate Mothers Advertisement : या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश सरकारने दिले आहेत. ...

चीन, रशियाचा आता चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प! - Marathi News | china russia now nuclear power plant on the moon | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चीन, रशियाचा आता चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प!

एवढंच नाही, अमेरिकेच्या सूचना आणि आवाहनांना कोणतीही भीक न घालता त्यांनी आणखीच आडमुठेपणा सुरू केला आहे.  ...

'सेला टनल'च्या बांधकामामुळे चीनचा संताप; पंतप्रधान मोदींच्या अरुणाचल दौऱ्याने झाला तीळपापड! - Marathi News | China angers over construction of Sela Tunnel and PM Narendra Modi visit to Arunachal Pradesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'सेला टनल'च्या बांधकामामुळे चीनचा संताप; पंतप्रधान मोदींच्या अरुणाचल दौऱ्याने झाला तीळपापड!

मोदींच्या दौऱ्यामुळे सीमावादाचा प्रश्न आणखी गुंतागुंतीचा होईल असा चीनचा इशारा ...

भारताचा नवा 'प्लॅन'! मोदींचे 'मिशन मॉरिशस' देणार मालदीवमधील चीनच्या खेळीला टक्कर? - Marathi News | India special Mission Mauritius setback to China Maldives President Draupadi Murmu on three day visit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताचा नवा 'प्लॅन'! मोदींचे 'मिशन मॉरिशस' देणार मालदीवमधील चीनच्या खेळीला टक्कर?

राष्ट्रपती मुर्मू यांचा मॉरिशस दौरा म्हणजे चीनचे डावपेच उद्ध्वस्त करण्याचे नवे धोरण मानले जात आहे ...