लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
चीननं सैन्य पाठवण्याची धमकी देताच पाकिस्तानला धडकी भरली, शहबाज शरीफ थेट दासूत! - Marathi News | As soon as China threatened to send troops, Pakistan scared, Shehbaz Sharif in Dasu | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीननं सैन्य पाठवण्याची धमकी देताच पाकिस्तानला धडकी भरली, शहबाज शरीफ थेट दासूत!

यासंदर्भात, आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी पाकिस्तानात सैन्य पाठविण्याची चीनची इच्छा असल्याचे पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. ...

चीनची खुमखुमी थांबता थांबेना, अरुणाचलमधील ठिकाणांना दिली आणखी ३० नवी नावेे; भारताने फटकारले - Marathi News | 30 more new ships delivered to places in Arunachal; India reprimanded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनची खुमखुमी थांबता थांबेना, अरुणाचलमधील ठिकाणांना दिली आणखी ३० नवी नावेे

India-China News: भारताचा अविभाज्य भाग असलेल्या अरुणाचल प्रदेशवर हक्क सांगत चीनने त्या राज्यातील ठिकाणांना आणखी ३० नवी नावे दिली आहेत. अशा नवीन नावांच्या चार याद्या चीनने आतापर्यंत प्रसिद्ध केल्या. ...

'मी तुमच्या घराचे नाव बदलले, तर ते माझे होईल का?' एस जयशंकर यांनी चीनला सुनावले... - Marathi News | India-China Relations: 'If I change name of your house, will it become mine?' Jaishankar slams China | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी तुमच्या घराचे नाव बदलले, तर ते माझे होईल का?' एस जयशंकर यांनी चीनला सुनावले...

Arunachal Pradesh Row: अरुणाचल प्रदेशावर दावा सांगणाऱ्या चीनला जयशंकर यांनी कडक शब्दात सुनावले. ...

विशेष लेख: आता शेजारच्या बांगलादेशात 'इंडिया आउट'...? - Marathi News | Special Article: 'India Out' Campaign Now in Neighboring Bangladesh...? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: आता शेजारच्या बांगलादेशात 'इंडिया आउट'...?

'India Out' Campaign in Bangladesh: सीमेवर काही करता येत नसल्याने बेचैन झालेला चीन आता आतून घातपाती कारवाया करण्याचा मार्ग अवलंबताना दिसतो आहे. ...

"चीनला काहीही बडबडू दे, आम्ही स्पष्टच सांगतोय अरूणाचल प्रदेश भारताचाच"; पराराष्ट्र मंत्रालयाचे सडेतोड प्रत्युत्तर - Marathi News | Let China say anything, we are clearly saying that Arunachal Pradesh belongs to India says External Affairs Ministry | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"चीनला काहीही बडबडू दे, अरूणाचल प्रदेश भारताचाच"; पराराष्ट्र मंत्रालयाचे सडेतोड प्रत्युत्तर

भारताचे पंतप्रधान मोदी अरूणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर गेल्यानंतर चीनी नेत्यांनी विरोध केला होता ...

पाकिस्तानमध्ये मोठा आत्मघातकी बॉम्ब हल्ला, पाच चिनी इंजिनियर्ससह एकूण सहा जणांचा मृत्यू - Marathi News | A major suicide bomb attack in Pakistan kills a total of six people including five Chinese engineers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये मोठा आत्मघातकी बॉम्ब हल्ला, पाच चिनी इंजिनियर्ससह एकूण सहा जणांचा मृत्यू

चिनी नागरिकांच्या वाहनांना लक्ष्य करून हा आत्मघाती हल्ला करण्यात आल्याची माहिती ...

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत द्राक्षपंढरी सांगली जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीत घट - Marathi News | Draksha Pandhari Decline in export of grapes from Sangli district in the international market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत द्राक्षपंढरी सांगली जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीत घट

सांगली जिल्हा हा द्राक्षपंढरी म्हणून पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातून परदेशात युरोप, चीन, रशिया, दुबई, सौदी अरेबिया या देशात प्रचंड मागणी आहे व गेल्या चार ते पाच वर्षांपासून द्राक्ष निर्यातीचा आलेख वाढत आहे. ...

आशियात खंडात मुंबई नंबर-1, अब्जाधिशांच्या संख्येत मोठी वाढ; बीजिंगलाही टाकले मागे... - Marathi News | Mumbai No.1 in continent Asia, Big increase in number of billionaires; Even Beijing was left behind | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आशियात खंडात मुंबई नंबर-1, अब्जाधिशांच्या संख्येत मोठी वाढ; बीजिंगलाही टाकले मागे...

हुरुन रिसर्चच्या 2024 ग्लोबल रिच लिस्टनुसार, मुंबईने पहिल्यांदाच बीजिंगला मागे टाकले आहे. ...