भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
Tariff News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर १२५ टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चीननेही कठोर भूमिका घेतली आहे. सध्या चीनकडून मोट बांधण्याचा प्रयत्न होतोय. ...
donald trump tariffs : अमेरिका-चीनमधील टॅरिफ वॉरचा फायदा भारतीय ग्राहकांना होऊ शकतो. चिनी कंपन्या भारतीय कंपन्यांना ५% पर्यंत सूट देत आहेत, ज्यामुळे स्मार्टफोन, रेफ्रिजरेटर आणि टीव्ही स्वस्त होऊ शकतात. ...
China US Tariff: चीन आणि अमेरिका यांच्यात टॅरिफ युद्ध भडकले आहे. अमेरिकेकडून प्रचंड टॅरिफ आकारला जात असताना चीनने आता देशातील नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. ...
Sugar Export 2024-25 भारताने चालू आर्थिक वर्षात आठ एप्रिलपर्यंत २,८७,२०४ टन साखरेची निर्यात केला आहे. यामध्ये सर्वाधिक ५१,५९६ टन साखर सोमालियाला पाठवण्यात आली आहे. ...