भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
India-China News : गेल्या सहा महिन्यांपासून भारतीय आणि चिनी लष्कर लडाखजवळ सीमारेषेवर परस्परांसमोर उभे ठाकले आहे. या ठिकाणी निर्माण झालेला तणाव सैल करण्यासाठी उभय देशांमध्ये आतापर्यंत चर्चेच्या आठ फेऱ्या झाल्या परंतु त्यातून कोणताही तोडगा निघू शकलेला ...
Gionee Malware on 20 Million Devices : जिओनी मोबाईलच्या सहाय्यक कंपनीने जाणीवपूर्वक तब्बल दोन कोटींपेक्षा जास्त डिव्हाईसमध्ये ट्रोजन हॉर्स व्हायरस टाकल्याची माहिती आता समोर आली आहे. ...
दरवेळी गुणवत्तेचे कारण सांगत भारतीय तांदळाला नाकारणाऱ्या चीनला भारताकडून तांदूळ आयात करावा लागत आहे. ३०० डॉलर प्रतिटन या दराने भारताने चीनला तांदूळ निर्यात करण्याचे ठरवले आहे. ...
अमेरिकेच्या अहवालात म्हणण्यात आले आहे, की गलवानमधील हिंसक चकमक पूर्वनियोजित होती आणि याचे सबळ पुरावेही आहेत. या अहवालात अमेरिकेने म्हटले आहे, की चीनला जमिनीवरच कब्जा करायचा असता, तर त्याने अशा चकमकी ऐवजी संपूर्ण लढाईच केली असती. ...
Vivo V20 Pro 5G launched: Vivo V20 Pro चे एकच व्हेरिअंट कंपनीने लाँच केले आहे. हा फोन ऑनलाईन, ऑफलाईन रिटेल स्टोअरवर खरेदी करता येणार आहे. ऑफरनुसार युजरला १० टक्के कॅशबॅक दिला जाणार आहे. यासाठी ICICI बँकेचे कार्ड असणे गरजेचे आहे. ...
Tata Group will takeover BigBasket: टाटा ग्रुप बिग बास्केटमध्ये 20 टक्के हिस्सेदारी आणि त्यांच्या संचालक मंडळावर दोन सीट मागण्याची शक्यता होती. मात्र, नंतरच्या डीलमध्ये टाटा आता ८० टक्के मालकी घेणार आहे. ...