लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
दोष इतरांचा, श्रेय मात्र स्वत:चे; ही दंडेलशाही! - Marathi News | The fault lies with others, the credit with oneself; This is Dandelshahi! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दोष इतरांचा, श्रेय मात्र स्वत:चे; ही दंडेलशाही!

भूतकाळाच्या नावाने बोटे मोडणे आणि यश संपादनाच्या बाता मारणे ही नवी कार्यपद्धती! दुर्दैवाने तिलाच आज दर निवडणुकीत भरघोस मते मिळत आहेत. ...

चिनी अब्जाधीश जॅक मा बेपत्ता असल्याचा संशय - Marathi News | Chinese billionaire Jack Ma is suspected of disappearing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिनी अब्जाधीश जॅक मा बेपत्ता असल्याचा संशय

जॅक मा यांनी चीन सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केल्यामुळे त्यांच्यावर सरकारची खप्पा मर्जी झालेली आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या ठावठिकाणाबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही.  ...

'आत्मनिर्भर भारता'त चिनी कंपनीला कसं मिळालं भुयारी मार्गाचं कंत्राट? वाचा इनसाईड स्टोरी - Marathi News | Chinese Firm Gets Contract In Delhi Meerut Project Rss Affiliate Asks Modi Government To Scrap Companys Bid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आत्मनिर्भर भारता'त चिनी कंपनीला कसं मिळालं भुयारी मार्गाचं कंत्राट? वाचा इनसाईड स्टोरी

चिनी कंपनीला दिलेलं कंत्राट रद्द करा; स्वदेशी जागरण मंचाची मागणी ...

चीनच्या राष्ट्राध्यक्षांशी पंगा घेणं पडलं महागात; गेल्या २ महिन्यापासून अलीबाबा समुहाचे मालक बेपत्ता - Marathi News | chinese Tech Billionaire Jack Ma Missing For Two Months After Falling Foul Of President Xi Jinping | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या राष्ट्राध्यक्षांशी पंगा घेणं पडलं महागात; गेल्या २ महिन्यापासून अलीबाबा समुहाचे मालक बेपत्ता

Tech Billionaire Jack Ma Missing: नोव्हेंबरमध्ये चिनी अधिकाऱ्यांनी जॅक मा यांना जोरदार धक्का दिला, त्यांच्या अँट ग्रुपचा ३७ अब्ज डॉलर्सचा आयपीओ निलंबित केला ...

न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमधून चिनी कंपन्यांना बाहेरचा रस्ता; चीननं दिला इशारा - Marathi News | New York Stock Exchange Starts Delisting Chinese Telecom Firms | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमधून चिनी कंपन्यांना बाहेरचा रस्ता; चीननं दिला इशारा

चीनच्या तीन मोठ्या कंपन्यांना न्यूयॉर्क स्टॉर एक्सचेंजमधून हटवण्याची करण्यात आली होती घोषणा ...

चेन्नई पोलिसांकडून लोन अ‍ॅप रॅकेटचा भांडाफोड; चीनच्या दोन नागरिकांसह चार जणांना अटक - Marathi News | Loan app racket busted by Chennai police Four people including two Chinese nationals have been arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चेन्नई पोलिसांकडून लोन अ‍ॅप रॅकेटचा भांडाफोड; चीनच्या दोन नागरिकांसह चार जणांना अटक

चारही आरोपी अ‍ॅपद्वारे अधिक व्याजदरात देत होते कर्ज, तसंच रक्कम भरण्यासाठी दिली जात होती धमकी ...

भय इथले संपत नाही! चीनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा हाहाकार; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा - Marathi News | CoronaVirus News: Britain new coronavirus strain in china at science | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :भय इथले संपत नाही! चीनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा हाहाकार; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा

CoronaVirus News & Latest Updates : २३ वर्षांची मुलगी रुग्णालयात निरिक्षणाखाली  आहे. तिचे सर्व शेजारी, नातेवाईक आणि कुटुंबीयांचीही चौकशी सुरू आहे. ...

नवं वर्ष, नवी भूमिका; आजपासून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सदस्य असणार भारत  - Marathi News | New year new role India will be a member of the United Nations Security Council from today | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवं वर्ष, नवी भूमिका; आजपासून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सदस्य असणार भारत 

UNSC : भारत आजपासून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून कार्यरत असणार आहे. यूएनएससीमध्ये पाच स्थायी सदस्य आणि १० अस्थायी सदस्य असतात. ...