लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
त्यादिवशी मुंबई अंधारात गेली, तो घातपातच होता, ऊर्जामंत्र्यांचा धक्कादायक खुलासा - Marathi News | On that day, Mumbai went into darkness, it was in full swing, an explanation from the Energy Minister nitin raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :त्यादिवशी मुंबई अंधारात गेली, तो घातपातच होता, ऊर्जामंत्र्यांचा धक्कादायक खुलासा

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी यासंदर्भात माहिती देताना, सायबर विभागाकडून सायंकाळी या वीज पुरवठा खंडीत प्रकरणाचा अहवाल येणार असून सर्व स्पष्टीकरण देईल, असे आज विधिमंडळात सांगितलं ...

मुंबईत १२ ऑक्टोबरला झालेल्या Blackout मध्ये चीनचा हात, Power Grid वर केला सायबर अटॅक - Marathi News | Mumbai Outage Example Of China Targeting India Power Facilities American Report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत १२ ऑक्टोबरला झालेल्या Blackout मध्ये चीनचा हात, Power Grid वर केला सायबर अटॅक

Mumbai Power Outage : जर भारतानं अधिक कठोरपणा दाखवला तर संपूर्ण देशाला पॉवर कटचा सामना करावा लागेल असा यामागील संदेश होता असा दावा अहवालातून करण्यात आला आहे. ...

चीनबरोबरच्या व्यापार तुटीमध्ये झाली घट - Marathi News | The trade deficit with China has narrowed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनबरोबरच्या व्यापार तुटीमध्ये झाली घट

गतवर्षात भारताची निर्यात वाढली : आयातही घटली ...

PUBG Mobile 2 ची धडाक्यात एन्ट्री होणार; बंदी असूनही बिनदिक्कत खेळता येणार - Marathi News | PUBG Mobile 2 will launch soon; Indians can also play game because of cross platform, Claims | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :PUBG Mobile 2 ची धडाक्यात एन्ट्री होणार; बंदी असूनही बिनदिक्कत खेळता येणार

PUBG Mobile 2 Update claims: PUBG Mobile बनविणारी कंपनी Krafton या गेमच्या दुसऱ्या भागावर काम करत आहे. यामुळे PUBG Mobile 2 लवकरच लाँच होणार आहे. ...

सरकार नरमले! गलवानमधील माघारीनंतर चिनी कंपन्यांच्या भारतातील व्यवसायाला मंजुरी - Marathi News | government sources clarified that 45 chinese investment proposals to be cleared | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकार नरमले! गलवानमधील माघारीनंतर चिनी कंपन्यांच्या भारतातील व्यवसायाला मंजुरी

लडाखमधील सीमेवरून भारत आणि चीन यांच्या समेट झाल्यानंतर सरकारने आता नरमाईची भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. कारण चीनमधील सुमारे ४५ कंपन्यांना भारतात व्यवसाय करण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

Salary Hike in 2021: कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; यावर्षी होणार जबरदस्त वेतन वाढ, सर्वेक्षणातून खुलासा - Marathi News | salary hike in 2021 indian companies to increase salary by 7 7 percent in current year latest survey | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Salary Hike in 2021: कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; यावर्षी होणार जबरदस्त वेतन वाढ, सर्वेक्षणातून खुलासा

Salary Hike in 2021: पाहा काय म्हणतोय अहवाल, किती होणार वेतनवाढ ...

चीन भारताचा पाऊस चोरणार? - Marathi News | Will China steal India's rain? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चीन भारताचा पाऊस चोरणार?

विमान वा आर्टिलरी गनच्या मदतीने ह्या ढगांवरती सिल्व्हर आयोडाइड आणि कोरड्या बर्फाचा मारा केला जातो. ...

Galwan Clash: गलवान खोऱ्याचा Video बॉम्ब' चीनवरच फुटला; 50 मीटरने ड्रॅगन तोंडावर पडला - Marathi News | india china faceoff: China Pla came inside 50 meter of Indian border at Galwan Clash violence | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Galwan Clash: गलवान खोऱ्याचा Video बॉम्ब' चीनवरच फुटला; 50 मीटरने ड्रॅगन तोंडावर पडला

China Exposed by Australian Strategist in Galwan Clash violence Video : विश्वासघातकी चीनने शुक्रवारी रात्री गलवान घाटीतील हिंसाचाराचा व्हिडीओ जारी करून भारतीय सैन्यानेच हल्ला केल्याचा दावा केला होता. तसेच पीएलएच्या चार सैनिकांचा मृत्यू झाल्याचे मान्य ...