भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
चीनने लसींचा विविध देशांना पुरवठा करण्यासाठी रणनीती आखली आहे. त्याला उत्तर देण्यासाठी क्वाड गट ज्या कोरोना लसी इतर देशांना पाठवील, त्या लसींचे उत्पादन हैदराबादमध्ये होणार आहे. ...
दक्षिण आणि पूर्व चीन समुद्रात चीनची आक्रमक भूमिका, उत्तर कोरिया अण्वस्त्र मुद्दा आणि म्यानमारमधील सत्तांतर व हिंसाचार याबाबत या नेत्यांनी चर्चा केली. ...
भारत, ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका या देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या क्वाड गटाची पहिली बैठक शुक्रवारी झाली. त्यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, लोकशाही मूल्ये व आमचा निर्धार या दोन गोष्टींमुळे आम्ही क्वाड परिषदेसाठी एकत्र जमलो आहोत. ...
CoronaVaccine News & Latest Updates : १ अब्ज कोरोना लसींचं उत्पादन भारतातच करण्याचं लक्ष्य या परिषदेच्या निमित्तानं ठेवलं जाणार असल्याचं व्हाईट हाऊसनं म्हटलं आहे. ...