भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
Rs 250 crore scam: कमी वेळात पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष हे फसवणुकीचे कारण ठरू शकते हे माहिती असूनही अनेक लोक या दामदुप्पट परताव्याच्या आमिषाला बळी पडतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात हाहाकार उडालेले असताना या महामारीमागे चीनचा हात असल्याचा आरोप वारंवार अमेरिकेकडून केला गेला आहे. अमेरिकेतील काही वैज्ञानिकांनी देखील याबाबतचे पुरावे सादर केले आहेत. ...
चीनमध्ये आता ३ वर्षांच्या मुलांनाही कोरोनाची लस देण्यात येणार आहे. सिनोवॅक बायोटेकच्या कोरोना विरोधी लसीला चीननं आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. ...
china Army on LAC: चीनने गेल्या वर्षभरापासून तैनात असलेल्या सैनिकांना बदलण्यासाठी अन्य ठिकाणच्या सैनिकांना आणले आहे. जवळपास 90 टक्के सैनिक माघारी घेतले असून नवे सैनिक तैनात केले आहेत. ...