लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
मुकेश अंबानींच्या नेतृत्वातील रिलायन्स कंपनी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ग्लोबल मॅन्यूफॅक्चरींग क्षमेतेवर मजबूत पकड ठेवत आहे. कंपनीकडून नुकतेच ग्रीन एनर्जी सेक्टरमध्ये उतरण्याची घोषणा केली आहे. ...
Alibaba Fires 10 for Leaking Sexual Assault Accusations : ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, अलीबाबा ग्रुप होल्डिंग लिमिटेडने एका माजी व्यवस्थापकावर लैंगिक छळाच्या आरोपानंतर महिला कर्मचाऱ्याचे इंटरनल अकाउंट सार्वजनिक केल्याप्रकरणी 10 कर्मचाऱ्यांची हकालप ...
चीनमधील लहान मुलांच्या जीवनावर व्हिडिओ गेमिंगचा होणार विपरीत परिमाण पाहता, कडक धोरण अवलंबण्याच्या तयारीत आहे. लहान मुलांमधील हे गेम्सचा व्यसन कमी करण्यासाठी या खेळावर बंदी आणण्याचा विचार चीनचं सरकार करत आहे. ...
चीनमध्ये प्रथमच असे सांगाडे आढळले असून त्यांनी त्या काळातल्या प्रेमाची विचारसरणी दर्शविली आहे. पुरातत्त्वशास्त्रात क्वचितच असे अमर प्रेमाचे उदाहरण आढळले आहे, असे शास्त्रज्ञांनी म्हटले. ...
आम्ही तुम्हाला सांगितलं की प्रसाद म्हणून आम्ही तुम्हाला चायनीज नुडल्स आणि पदार्थ दिले तर. तुम्हाला कदाचित पटणार नाही पण भारतातील एका कालिकामातेच्या मंदिरात प्रसाद म्हणून चायनीज दिले जाते. इतकेेच नव्हे तर येथे दर्शन घेण्यासाठी चिनी लोकांच्या रांगा लाग ...