लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
नवी खेळी : तालिबान सरकारसाठी चीनकडून 310 लाख डॉलर - Marathi News | 0 310 million from China for the Taliban government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवी खेळी : तालिबान सरकारसाठी चीनकडून 310 लाख डॉलर

नवी खेळी : बहुतांश देशांची ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका ...

Motorola नं आणली जबरदस्त चार्जिंग टेक्नॉलॉजी; ३ मीटरच्या रेंजमधील ४ फोन एकत्र होणार चार्ज - Marathi News | motorola unveiled its air charging technology can charge 4 device at same time | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Motorola नं आणली जबरदस्त चार्जिंग टेक्नॉलॉजी; ३ मीटरच्या रेंजमधील ४ फोन एकत्र होणार चार्ज

Motorola नं आणली Motorola Air Charging टेक्नॉलॉजी. पाहा काय आहे खासियत. ...

13th BRICS Summit : अफगाणिस्ताननं शेजारील देशांसाठी धोका बनू नये; पुतीन यांचा तालिबानला थेट इशारा!  - Marathi News | 13th brics summit Afghanistan should not become a threat to its neighbouring countries says president vladimir putin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्ताननं शेजारील देशांसाठी धोका बनू नये; पुतीन यांचा तालिबानला थेट इशारा! 

रशियाची ही टिप्पणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कारण तालिबानला मॉस्कोचे समर्थन असल्याच्या बातम्या आल्या आहेत. याशिवाय, चीनची भूमिकाही तालिबानच्याच बाजूने दिसते. पाकिस्तान तर उघडपणे तालिबानचे समर्थन करत आहे. अशा परिस्थितीत पुतीन यांच्या या कठोर टिप्प ...

Taliban: चीनची मोठी खेळी! नव्या तालिबान सरकारसाठी ३१० लाख डॉलरच्या मदतीची घोषणा - Marathi News | china announced of 310 million dollar aid to the new taliban government in afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनची मोठी खेळी! नव्या तालिबान सरकारसाठी ३१० लाख डॉलरच्या मदतीची घोषणा

आता चीनने नवीन तालिबान सरकारसाठी तब्बल ३१० लाख अमेरिकन डॉलरच्या मदतीची घोषणा केली आहे. ...

बंदी घातलेले चिनी ॲप मागील दाराने भारतात - Marathi News | Banned Chinese app back door in India pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंदी घातलेले चिनी ॲप मागील दाराने भारतात

वुई चॅट, बायडू यासारख्या अन्य चिनी बनावटीच्या ॲपमुळे भारताच्या सार्वभौमत्वाला धोका आहे असे कारण देत त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. ...

गेम खेळताना अचानक बंद पडले युवकाच्या ह्दयाचे ठोके; २० मिनिटांनी पुन्हा जिवंत झाला, मग... - Marathi News | Youth in china presumed dead after all night playing games surprisingly came back to life | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गेम खेळताना अचानक बंद पडले ह्दयाचे ठोके; २० मिनिटांनी 'तो' पुन्हा जिवंत झाला, मग...

ही घटना पाहताच उपस्थित कर्मचारी त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहचले त्याठिकाणी डॉक्टरांनी युवकाला मृत घोषित केले. ...

चीनचा नेमका इरादा काय? गेल्या ९ महिन्यांत तिसऱ्यांदा सैन्याचा 'टॉप कमांडर' बदलला, भारताच्या भुवया उंचावल्या!  - Marathi News | For third time in 9 months China changes top commander overseeing disputed border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचं चाललंय काय? ९ महिन्यांत तिसऱ्यांदा सैन्याचा 'टॉप कमांडर' बदलला, भारताच्या भुवया उंचावल्या

भारत-चीनमधील वादग्रस्त सीमेची जबाबदारी हाताळणारा चीनचा टॉप कमांडर चीननं पुन्हा एकदा बदलला आहे. ...

चीनने अडवला भारताचा समुद्री मार्ग, जाणून घ्या वाद काय ? - Marathi News | China blocked India's sea route? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनने अडवला भारताचा समुद्री मार्ग, जाणून घ्या वाद काय ?

या कायद्याच्या माध्यमातून चीन दक्षिण आणि पर्व चीन समुद्राद्वारे होणाऱ्या परदेशी जहाजांच्या व्यापारावर नियंत्रण आणू पहात असल्याचे जागतिक समुदायाचे म्हणणे आहे.  ...