ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
Trump Jinping Trade Tariff: अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारावरून सुरू असलेल्या संघर्षात मोठी बातमी समोर आली आहे. दोन्ही देशांमध्ये अनेक दिवसांच्या वाटाघाटीनंतर एक करार झालाय. या कराराचा परिणाम संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. ...
What Is Reverse Parenting Trend In China: चीनमध्ये सध्या रिव्हर्स पॅरेण्टिंग हा प्रकार खूप गाजत आहे. यामध्ये आई- बाबांनी मुलांची जागा घेतली असून मुलं पालकांची भूमिका पार पाडत आहेत..(children are busy in household chores and parents getting relax) ...