लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
चीन-तैवान संघर्षाची स्थिती असताना आता लडाख सीमेवरून भारतानंही ड्रॅगनला खडसावलं - Marathi News | India asks China to stop provocative activities over eastern Ladakh in military talks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीन-तैवान संघर्षाची स्थिती असताना आता लडाख सीमेवरून भारतानंही ड्रॅगनला खडसावलं

लडाख सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने चीनच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावली होती ...

चीनने सरावार्थ डागली क्षेपणास्त्रे; जपानमध्ये पडल्याने नवा वाद! - Marathi News | China fires missiles for practice; Falling in Japan, a new controversy after taiwan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनने सरावार्थ डागली क्षेपणास्त्रे; जपानमध्ये पडल्याने नवा वाद!

सहा ठिकाणी चिनी युद्धनौका, लढाऊ जहाजांच्या कसरती ...

China-Taiwan Tension: चीन-तैवान तणाव शिगेला; चीनने 11 मिसाईल डागल्या पण 5 जपानमध्ये पडल्या - Marathi News | China-Taiwan Tension: China fired 11 missiles on Taiwan but 5 landed in Japan, says source | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन-तैवान तणाव शिगेला; चीनने 11 मिसाईल डागल्या पण 5 जपानमध्ये पडल्या

China Taiwan Tension: चीनने तैवानवर क्षेपणास्त्रे डागल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे या दोन देशांमधील वाद वाढणार आहे. ...

मोबाइल ॲप कंपन्यांचा पर्दाफाश; ईडीकडून कार्यपद्धती उघड, १०५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त - Marathi News | Mobile app companies exposed by ED who giving loan, its china's companies | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोबाइल ॲप कंपन्यांचा पर्दाफाश; ईडीकडून कार्यपद्धती उघड, १०५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

मोबाइल ॲपच्या माध्यमातून कर्ज देणाऱ्या कंपन्यांमध्ये चिनी कंपन्यांचे पैसे असल्याची बाब उजेडात आल्यानंतर ईडीने यामध्ये तपास सुरू करत देशभरातील सुमारे ६०० कंपन्यांना जून महिन्यात नोटिसा जारी केल्या होत्या. ...

पोलादी दोघी अन् जिनपिंग - Marathi News | Taiwan's President Tsai Ing-wen, America's Nancy Pelosi and Xi Jinping | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पोलादी दोघी अन् जिनपिंग

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना दोघींनी आव्हान दिले आहे. अवघे काही तास तैवानमध्ये असताना, संसदेसमोर भाषण करताना नॅन्सी यांनी सद्भावनेचा शब्द दिला. ...

चीन की अमेरिका? पडले दोन गट; लोकशाही आणि निरंकुशता यापैकी एक निवडण्याची वेळ : पेलोसी - Marathi News | China or America? Two groups; Time to Choose Between Democracy and Autocracy : Pelosi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन की अमेरिका? पडले दोन गट; लोकशाही आणि निरंकुशता यापैकी एक निवडण्याची वेळ : पेलोसी

नॅन्सी पेलोसी या दीर्घकाळापासून चीनच्या टीकाकार राहिल्या आहेत. १९९१ च्या बीजिंगच्या भेटीदरम्यान, पेलोसी यांनी तियानमेन स्क्वेअरवर जात एक बॅनर फडकवला. यावर लिहिले होते, चीनमध्ये लोकशाहीसाठी मरणाऱ्यांसाठी. ...

भारत सरकारचे डिजिटल स्ट्राइक; 348 मोबाईल अ‍ॅप्स बॅन, चीनमध्ये तयार झालेल्या अ‍ॅप्सचाही समावेश - Marathi News | Narendra Modi government blocked 348 mobile apps developed by various countries including china | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारत सरकारचे डिजिटल स्ट्राइक; 348 मोबाईल अ‍ॅप्स बॅन, चीनमध्ये तयार झालेल्या अ‍ॅप्सचाही समावेश

चंद्रशेखर म्हणाले, "हे अ‍ॅप्स 348 मोबाईल अ‍ॅप्लिकेशन यूजर्सची माहिती गोळा करत होते आणि अनधिकृतरित्या प्रोफायलिंगसाठी देशाबाहेर असलेल्या सर्व्हर्सपर्यंत पाठवत होते." ...

चीनच्या धमक्यांमध्ये नॅन्सी पेलोसी पोहोचल्या तैवानला, 22 विमानांनी केले एस्कॉर्ट - Marathi News | nancy pelosi taiwan visit america house speaker nancy pelosi reached taiwan amid warnings from china | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या धमक्यांमध्ये नॅन्सी पेलोसी पोहोचल्या तैवानला, 22 विमानांनी केले एस्कॉर्ट

Nancy Pelosi Taiwan Visit : नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये गेल्यास त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, असा इशारा त्यांच्या भेटीबाबत चीनने अमेरिकेला दिला आहे. ...