भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
चीनमध्ये कोरोना पुन्हा एकदा नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र आहे. येथील 'हवाई' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सान्या शहरात शनिवारी लॉकडाऊनची घोषणा करण्यात ... ...
अफगाणिस्तानसाठी चीनचे विशेष दूत यू शिआओंग या आठवड्यात भारत भेटीवर आले होते. यादरम्यान, त्यांनी युद्धग्रस्त देशात शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्याच्या पद्धतींवर एका वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्याशी चर्चा केली. ...
China Taiwan Crisis: चीन आणि तैवानमधील तणावाचे पडसाद आता जागतिक बाजारपेठेवर पाहायला मिळत आहेत. दोन्ही देश स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक कंपन्यांसाठी महत्वपूर्ण आहेत. ...
सैन्याने आपलं कम्युनिकेशन किती मजबूत आहे याची चाचपणी केली. शत्रूचा हल्ला झाल्यास त्याची हायटेक सॅटेलाइट कम्युनिकेशन यंत्रणा किती सज्ज आहे हे तपासण्यासाठी ऑपरेशन 'स्कायलाइट' करण्यात आले. ...
आर्थिक संकटाशी सामना करणाऱ्या श्रीलंक सरकारनं आता चीनच्या सरकारला हंबनटोटा बंदरावर आपल्या स्पेस सॅटलाइट ट्रॅकर शीप असलेल्या युआन वांगला येण्यास मनाई केली आहे. ...
अमेरिकेच्या नेत्या नॅन्सी पेलोसी जाताच चीनने तैवानवर आक्रमण करण्याच्या हेतूने युद्धसराव सुरु केला आहे. युद्धनौका आणि १०० हून अधिक लढाऊ विमाने तैवानच्या समुद्रात आणि आकाशात भिरभिरू लागली आहेत. ...