लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
LAC बॉर्डरवर चीनचं भारताविरोधात षडयंत्र; अमेरिकन खासदाराचा दावा, म्हणाले...  - Marathi News | China's conspiracy against India on LAC border; American MP's Krishnamoorthi claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LAC बॉर्डरवर चीनचं भारताविरोधात षडयंत्र; अमेरिकन खासदाराचा दावा, म्हणाले... 

बीजिंगच्या वाढत्या आक्रमणाचे हे चिंताजनक संकेत आहेत असं अमेरिकन खासदाराने म्हटलं आहे. ...

वजन कमी करण्यासाठी महिला घेत होती खास मसाज, फुटली तिची किडनी! - Marathi News | Woman left with ruptured kidney while having rough weight loss massage session in China | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वजन कमी करण्यासाठी महिला घेत होती खास मसाज, फुटली तिची किडनी!

Special Massage Ruptured Women’s Kidney : वजन कमी करण्यासाठी इंटेन्स एक्सरसाइज आणि क्रॅश डायटिंगनंतर एका महिलेने खास मसाज करून घेतली. ज्यामुळे तिला वेदना होऊ लागल्या होत्या. ...

चीन बनतोय जगासाठी धोका, भारतालाच सर्वाधिक - Marathi News | China is becoming a threat to the world, most to India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन बनतोय जगासाठी धोका, भारतालाच सर्वाधिक

चीनची धोरणे जगासाठी अतिशय घातक असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. ...

LAC जवळ भारत-अमेरिका युद्ध सराव, चीनला 25 वर्ष जुना करार आठवला - Marathi News | india-us-joint-war-drills-near-lac-china-replies | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :LAC जवळ भारत-अमेरिका युद्ध सराव, चीनला 25 वर्ष जुना करार आठवला

भारत आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या लष्करी सरावामुळे चीन घाबरला आहे. भारत-अमेरिका संयुक्त लष्करी सराव 'युद्ध अभ्यास' ची 18 वा सध्या उत्तराखंडमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून 100 किमी अंतरावर सुरू आहे. ...

Ukraine नंतर या देशासोबत पुतिन युद्ध करणार; त्यांच्या हवाई क्षेत्रात पाठवली युद्ध विमाने - Marathi News | after Ukraine Putin will go to war with south korea ?; Warplanes sent to their airspace | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Ukraine नंतर या देशासोबत पुतिन युद्ध करणार; त्यांच्या हवाई क्षेत्रात पाठवली युद्ध विमाने

क्वादिमीर पुतिन यांनी चीनसोबत मिळून त्या देशाच्या संरक्षित हवाई क्षेत्रात युद्ध विमाने पाठवली. ...

वाचनीय लेख - चीनमधल्या रस्त्यांवर काय खदखदते आहे? - Marathi News | What is happening on the roads in China? again corona | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - चीनमधल्या रस्त्यांवर काय खदखदते आहे?

आंदोलने कशी चिरडायची, हे चिनी कम्युनिस्ट पक्ष उत्तम जाणतो! सध्याच्या असंतोषातून चीनमध्ये लोकशाहीची वाट प्रशस्त होणे तसे अवघडच !! ...

लॉकडाऊनमुळे जनतेतील ‘ड्रॅगन’ खवळले; म्हणाले.. जिनपिंग खुर्ची सोडा - Marathi News | The 'dragons' in the public were enraged; Said.. Leave the Xining chair | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लॉकडाऊनमुळे जनतेतील ‘ड्रॅगन’ खवळले; म्हणाले.. जिनपिंग खुर्ची सोडा

कोरोना लॉकडाउनमुळे चीनमध्ये वातावरण तापले ...

Coronavirus China : '...तर चीनमधील सव्वा कोटी घरांत पडणार व्हेंटिलेटर-ऑक्सिजन मशीनची गरज' - Marathi News | Corona virus China need of ventilator oxygen machine will fall in half a crore houses xi jinping zero covid policy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'...तर चीनमधील सव्वा कोटी घरांत पडणार व्हेंटिलेटर-ऑक्सिजन मशीनची गरज'

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनानं तोंड वर काढलं आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ...