भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
ऑपरेशन सिंदूरचा प्रभाव आता चीनसह अमेरिकेतही जाणवू लागलाय. पाकिस्ताननं केलेल्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान केलेल्या खोट्या दाव्यांचा परिणाम आता चीन आणि अमेरिकेच्या कंपन्यांना भोगावा लागत आहे. ...
America China Trade: जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका आणि चीन यांच्यातील वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. चीनमधून अमेरिकेत जाणाऱ्या जहाजांची संख्या सातत्यानं कमी होतेय. ...
जपानचे हवाई संरक्षण सुधारण्याची गरज लक्षात घेऊन नवीन आलेल्या F-35A विमानांना कोमात्सु येथे तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला असं जपानचे संरक्षण मंत्री जनरल नाकातानी म्हणाले. ...
महत्वाचे म्हणजे, जर भारताला हवे असेल तर भारत आपल्या गरजेनुसार Su-57E मध्ये बदलही करू शकतो. सुखोई लढाऊ विमाने बनवणाऱ्या कंपन्या देखील ते बनवू शकतात, असे रशियाने म्हटले आहे. ...