लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
चीननंतर आता ब्रिटनची चिंता वाढली! एका रुग्णामध्ये आढळला 'हा' धोकादायक व्हायरस - Marathi News | Britain detects first human case of flu strain similar to pig virus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनची चिंता वाढली! एका रुग्णामध्ये आढळला 'हा' धोकादायक व्हायरस

उत्तर यॉर्कशायरमध्ये एका व्यक्तीच्या श्वसनाच्या समस्येसंदर्भात टेस्ट करण्यात आली. यावेळी स्वाइन फ्लूचा H1N2 हा आजार आढळून आला. ...

लेख: चीनमध्ये न्यूमोनियाची लाट अचानक का पसरली? - Marathi News | Article: Why the sudden wave of pneumonia in China? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: चीनमध्ये न्यूमोनियाची लाट अचानक का पसरली?

pneumonia in China: तापाच्या रुग्णांची अचानक झालेली वाढ केवळ चीनमधेच का? आणि तीदेखील फक्त लहान मुलांमध्येच का?- हे प्रश्न जगासाठी काळजीचे आहेत! ...

चीनमध्ये न्यूमोनिया; केंद्र सरकारचा राज्यांना अलर्ट, आराेग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचा दिला सल्ला - Marathi News | Pneumonia in China; The central government has advised the states to be on alert, to keep health systems ready | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनमध्ये न्यूमोनिया; केंद्र सरकारचा राज्यांना अलर्ट, आराेग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचा दिला सल्ला

Health News: चीनमधील मुलांमध्ये न्यूमोनियाच्या आजारांचा फैलाव झाल्याचे पुढे आल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना आरोग्य सज्जतेचा तत्काळ आढावा घेण्याचा सल्ला दिला आहे. ...

चीनमधील रहस्यमय आजारानं टेन्शन वाढवलं, मोदी सरकार अ‍ॅक्शन मोडवर; राज्यांना दिला महत्त्वाचा सल्ला - Marathi News | Mysterious illness in China raises tension, Modi government on action mode; Important advice given to states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनमधील रहस्यमय आजारानं टेन्शन वाढवलं, मोदी सरकार अ‍ॅक्शन मोडवर; राज्यांना दिला महत्त्वाचा सल्ला

आरोग्य मंत्रायलाचे परिस्थितीवर बारकाईने लक्ष... ...

चीनमध्ये संसर्ग वाढला; भारत ‘अलर्ट’ मोडवर - Marathi News | Infections surge in China; India on 'alert' mode | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये संसर्ग वाढला; भारत ‘अलर्ट’ मोडवर

मुलांच्या आजारावर केंद्र सरकारचे लक्ष ...

सावधान! भारतासाठी किती धोकादायक आहे चीनमध्ये पसरलेला रहस्यमयी आजार? - Marathi News | chinese mystery pneumonia indian government on alert issued statement by health ministr | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावधान! भारतासाठी किती धोकादायक आहे चीनमध्ये पसरलेला रहस्यमयी आजार?

भारत सरकारही या आजाराबाबत सतर्क झाले आहे. या आजारावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. ...

चीनमध्ये झपाट्याने पसरतोय गूढ आजार, भारत सरकार सतर्क; दिल्या महत्वाच्या सूचना - Marathi News | Mysterious disease spreading rapidly in China, Indian government alert Important instructions given | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये झपाट्याने पसरतोय गूढ आजार, भारत सरकार सतर्क; दिल्या महत्वाच्या सूचना

चीनमधील गूढ आजार जोरदार पसरत आहे याबाबत आरोग्य मंत्रालयाने सूचना दिल्या आहेत. ...

चीनमध्ये पसरणाऱ्या गूढ आजाराने वाढवली नेपाळची चिंता; सरकारने जारी केला अलर्ट - Marathi News | nepal  alert after spread mysterious pneumonia virus in china | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये पसरणाऱ्या गूढ आजाराने वाढवली नेपाळची चिंता; सरकारने जारी केला अलर्ट

आजाराचे कारण अद्याप कळू शकलेले नाही आणि त्यावर ठोस उपचारही सापडलेले नाहीत ...