मिरची हे भाजीपाला पिकांपैकी एक पिक प्रमुख आहे. महाराष्ट्रात हे पिक वर्षभर घेतले जाते. प्रामुख्याने हिरवी मिरची भाजीपाला म्हणून वापरली जाते तर वाळवलेली लाल मिरची मसाला उद्योगात वापरली जाते. Read More
Red Chili Market : झणझणीत ठेचासाठी छत्रपती बाजारात लाल मिरचीची आवक सुरू झाली असून दररोज १०० ते १५० किलो मिरचीची आवक होत आहे. त्यामुळे ऐन थंडीच्या दिवसांत झणझणीत ठेचा खाणाऱ्या खवय्यांसाठी ही पर्वणीच असणार आहे. ...
Farmer Success Story : बीएस्सी ॲग्री पदवी घेतल्यानंतर नोकरीच्या शोधात न जाता विठ्ठल तांगडे यांनी घरच्या शेतात नवनवीन प्रयोग करत केवळ तीन एकर शेतात मिरची आणि कोथिंबिरीची लागवड करून तब्बल २८ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. ...
Green Chili Market : यंदा हिरव्या मिरची उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक गणिते कोसळली आहेत. गतवर्षी ११ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचलेले मिरचीचे दर यंदा अवघे २ हजार ५०० ते २ हजार ८०० रुपयांवर आले आहेत. वरूड, मोर्शी व आसपासच्या तालुक्यांत मोठ्या प्रमा ...
Kanda Bajar Bhav खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये रविवारी (दि. १२) कांदा, बटाटा, डांगर भोपळा आणि टोमॅटोच्या भावात तेजी दिसून आली. ...