लहान मुलांसाठी बाल दिन हा विशेष दिवस 14 नोव्हेंबरला भारतात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाच्या शिफारशीवरून २० नोव्हेंबर हा ‘जागतिक बाल दिन’ अनेक देशांत साजरा होतो. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जन्म तारखेला (14 नोव्हेंबर) हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो. Read More
शहर असो किंवा ग्रामीण परिसर, दिवसागणिक बालमजुरीचा प्रश्न गुंतागुंतीचा होत चालला आहे. कुटुंबाला अर्थसहाय्य करता यावे यासाठी अल्पवयीन मुले शिक्षण अर्धवट सोडून मजुरी, घरकामगार किंवा किरकोळ स्वरूपातील काही कामे करत आहेत. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहा ...
बाल दिनाच्या पूर्वसंध्येला चाईल्डलाईन मविप्रचे समाजकार्य महाविद्यालय यांच्यातर्फे भारतनगर वसाहत परिसरातून बालविवाह, बाल लैंगिक शोषण, बाल कामगार प्रतिबंध, बेटी बचाओ आदी समस्यांविषयी जनजागृती करण्यासाठी वेगवेगळ्या घोषवाक्यांसोबत लहान मुलांची फेरी काढण् ...
आजही अनेक निरागस बालके त्यांच्या हक्कापासून वंचित आहेत. तर काहींचे बालपनच पालावर हरवत चालल्याने या चिमुकल्यांना शिक्षणाचा गंधही नाही. त्यामुळे बालदिन साजरा करावा की नाही? हा प्रश्नच आहे. ...
बालकांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे तयार करण्यात आले. त्यानुसार विविध सामाजिक संस्था कामही करीत आहे. परंतू तरीही अनेक बालकांचा दिवस हातात भिक्षापात्र घेऊन उगवतो आणि मावळतोही. ...