लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बालदिन

बालदिन, मराठी बातम्या

Children's day, Latest Marathi News

लहान मुलांसाठी बाल दिन हा विशेष दिवस 14 नोव्हेंबरला भारतात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाच्या शिफारशीवरून २० नोव्हेंबर हा ‘जागतिक बाल दिन’ अनेक देशांत साजरा होतो. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जन्म तारखेला (14 नोव्हेंबर) हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो.
Read More
जालन्यातील मूर्तिकारांच्या मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात! - Marathi News | The educational future of the sculptor's children in the darkness is in the dark! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यातील मूर्तिकारांच्या मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात!

विजय मुंडे । लोकमत न्यूज नेटवर्क जालना : विद्येची देवता असलेल्या गणरायासह अनेक देव-देवता, महापुरूषांच्या मूर्तीला आकार देणा-या राजस्थानी ... ...

बालकदिनी सर्व शाळांना घ्यावी लागणार तंबाखुमुक्तीची शपथ - Marathi News | All schools have to take an oath of tobacco-free on children's day | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बालकदिनी सर्व शाळांना घ्यावी लागणार तंबाखुमुक्तीची शपथ

बालकदिनानिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये तंबाखुमुक्तीची शपथ देण्यात येणार आहे. ...

‘बबल शो’ची कमाल, बालचमूंची धमाल - Marathi News | The 'Bubble Show' max, childish tune | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘बबल शो’ची कमाल, बालचमूंची धमाल

सोलापूर ‘लोकमत’ बालविकास मंचचा कार्यक्रम; अनिलकुमार यांचा शो, लुक अ‍ॅण्ड लाईक यांचे सहकार्य ...

धक्कादायक! महिला अन् बालकल्याणमंत्र्यांच्या बीडमध्ये दररोज होतात बालमृत्यू - Marathi News | Shocking! Everyday baby deaths occur in the seed in pankaja munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक! महिला अन् बालकल्याणमंत्र्यांच्या बीडमध्ये दररोज होतात बालमृत्यू

दोन वर्षात ८८८ मृत्यू : आरोग्य विभागाच्या योजना कागदावरच ...

अडीचशेहून अधिक बालकामगारांची मुक्तता - : चाईल्डलाईन संस्थेचे अनमोल कार्य - Marathi News |  The liberation of more than two and half child labor -: The precious work of the Childline Institute | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अडीचशेहून अधिक बालकामगारांची मुक्तता - : चाईल्डलाईन संस्थेचे अनमोल कार्य

बालहक्क संरक्षणासाठी काम करणाऱ्या चाईल्डलाईन संस्थेने गेल्या आठ वर्षांत कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी काम करणाºया अडीचशेहून अधिक बालकामगारांची मुक्तता केली आहे. यात यावर्षी मुक्त केलेल्या ३० बालकामगारांचा समावेश आहे. ...

उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या विघ्नेशचा जम्मू काश्मिरमध्ये मृत्यू - Marathi News | Viganshana, who went to enjoy the summer vacation, died in Jammu Kashmir | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या विघ्नेशचा जम्मू काश्मिरमध्ये मृत्यू

अडीच वर्षाच्या चिमुकल्याला आला होता ताप त्यात पुन्हा झटका आल्याने झाला मृत्यू ...

रुबेला, पोलिओ, धनुर्वात, रोटाव्हायरस डायरिया, गोवर लसींमुळे मुलांना होणारे आजार आटोक्यात - Marathi News | Rubella, polio, tetanus, rotavirus diarrhea, and immunization due to vaccines. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रुबेला, पोलिओ, धनुर्वात, रोटाव्हायरस डायरिया, गोवर लसींमुळे मुलांना होणारे आजार आटोक्यात

जागतिक लसीकरण दिवस ...

लोका सांगे ब्रह्मज्ञान... - Marathi News | Lokka Sange Brahmagnan ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोका सांगे ब्रह्मज्ञान...

आज समाजात शहाणपण शिकवणाºयांचा दुष्काळ नाही तर शहाणपणाने वागणाºयांचा दुष्काळ आहे. शहाणपणा करणारे अर्धवट हळकुंडाने पिवळे झालेले असतात. कोणतीही ... ...