चिखली : शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या राजा टॉवर परिसरातील सराफा लाईनमधील ‘वेदांत ज्वेलर्स’या दुकानात अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा धाडसी चोरी करून सुमारे आठ लाख ७० हजार रूपयांचा माल लंपास केला आहे. ...
आईसोबत रस्त्याने पायी जात असलेल्या १२ वर्षीय मुलीचा सायकलस्वाराने विनयभंग केला. ही घटना सोमवारी रिव्हर रेसीडेन्सीरोड चिखली येथे रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. ...
लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वांनी 'वेट एन्ड वॉच'ची भूमिका घेतली होती. परंतु, मोदी सरकार पुन्हा सत्तेत परतल्यामुळे अनेक नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यामध्ये चिखलीतून रेखाताई खेडेकर यांचे नाव चर्चेत आले आहे. ...